प्रायोजित

Smart Udyojak :: Refer & Earn Program

’स्मार्ट उद्योजक’तर्फे आपल्याला “Refer & Earn Program” अंतर्गत घरबसल्या पैसे कमावण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये नोंदवले जाऊन आपण घरबसल्या निव्वळ हातात फोन घेऊन पैसे कमाऊ शकता.

कसे? व काय करावे लागेल?

‘स्मार्ट उद्योजक’ हे उद्योजकतेविषयी काम करते. यामध्ये मुद्रित रूपातील मासिक, डिजिटल मासिक व दैनंदिन चालणारे वेब पोर्टल अशा तीन गोष्टी येतात. या तिन्हींसाठी दोन गोष्टी प्रामुख्याने लागतात.

१) वर्गणीदार   व   २) जाहिरातदार

आपल्याला “Refer & Earn Program” मध्ये नोंदणी करून फक्त आपल्या परिचयातील लोकांचे आम्हाला reference द्यायचे आहेत. त्या reference ना आम्ही आपला संदर्भ देऊन संपर्क करू व त्यातील जे जे आमचे वर्गणीदार किंवा जाहिरातदार होतील त्याचे कमीशन आपल्याला देऊ.


Register yourself for “Refer & Earn Program”

 

Optimization WordPress Plugins & Solutions by W3 EDGE
Help-Desk
%d bloggers like this: