'स्मार्ट उद्योजक' मासिकात तुमची मुलाखत प्रसिद्ध करायची असल्यास, या लिंकवर क्लिक करा 👉 https://wa.link/p11pqe
ब्रँडचे नाव : Foodboat Sweets
ब्रँडची / व्यवसायाची स्थापना : २०२४
अस्सल, शुद्ध ‘काजू मोदक मार्केटमध्ये कुठेच मिळत नाहीत. काजू मोदक या नावाने चुविंग गमसारखे मोदक मिळतात. जे काजू मोदक या नावाने ग्राहकांच्या माथी मारले जातात आणि स्वीट मार्टच्या दुकानात जे विविध प्रकारचे प्रकारचे मोदक (त्यांच्याकडील काजू मोदकसुद्धा) विक्रीस ठेवले जातात, ते मावा मिक्स मोदक असतात.
त्यांची शेल्फ लाइफ कमी असते. त्यांच्याकडे असलेल्या माव्याची गुणवत्ता हा चर्चेचा विषय ठरू शकतो. हा आपला सर्वांचा अनुभव. या सर्व बाबींचा विचार करूनच आम्ही ‘Foodboat’ या आपल्या ब्रँडअंतर्गत अस्सल कोकणातील काजूगर वापरून अत्यंत शुद्ध पद्धतीने ‘काजू मोदक’ बनवला आहे, जो अत्यंत चविष्ट, रुचकर आहे.
एकदा तुम्ही खाल्लेत की केवळ नि केवळ काजू मोदकाकांचीच चव तुमच्या जिभेवर रेंगाळेल याची शंभर टक्के खात्री व हमी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाजारातील मोदकांची शेल्फ लाइफ केवळ ५ ते ६ दिवसांची. आमचे ‘Foodboat’ ब्रँडचे मोदक दोन महिने टिकतात.
जर तुम्हाला अस्सल शुद्ध काजू मोदक खायचा असेल तर नक्की ‘Foodboat’ चा काजू मोदक खा. त्याकरता आम्हाला संपर्क करा.
या ब्रँड अंतर्गत कोणकोणती प्रॉडक्ट्स येतात?
Pure n Organic Kaju Modak (No Preservatives), Delicious Kaju Katli etc.
कंपनीचे नाव : Rainbow Overseas
कंपनीचे मालक : Deepanjali Dinesh Rane
Contact: Dinesh Eknath Rane – 9821969952
Sumit Ramesh Sawant – 9029141047
पत्ता : Manufacturing Unit- Sector-5, Charkop Unit, Mumbai.
Email- foodboatsweets@gmail.com

