उद्योजक Profiles

३४ वर्षाच्या नोकरीतून व्हीआरएस घेऊन लॉकडाउनमध्येच केला व्यवसायाचा श्रीगणेशा…

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


मुंबईत MTNL मध्ये ३४ वर्षे डेप्युटी मॅनेजर या पदावर काम करून जानेवारी २०२० साली VRS घेतली. त्यानंतर कोविडमुळे घरातच चार पाच महिने काढले. सतत बिझी राहण्याच्या स्वभावामुळे एखादा बिझनेस सुरू करायचे ठरवले. २ ऑक्टोबर २०२० मध्ये इंदिरा मार्केट सायन येथे एक दुकान भाड्याने घेतले व सगळ्या प्रकारचे मसाले आणि ड्रायफ्रुटसचे दुकान सुरू केले.

त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. मग मसाल्याचे फेब्रवारी २०२१ मध्ये वेगळे दुकान सुरू केले. दोन्ही दुकाने व्यवस्थित चालू आहेत. लॉकडाउनमुळे १५-२० दिवस थोडासा फरक पडला पण त्यानंतर सर्व व्यवस्थित चालू आहे. कस्टमर खुश आणि समाधानी आहेत. ग्राहकांशी व्यवहार्य आणि हसतमुखाने बोलून आपण उद्योग यशस्वी करू शकतो हा विश्वास मनाला उभारी देतो.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

अभय बाळाराम चव्हाण

कंपनीचे नाव : YashKim Products
आपला हुद्दा : मालक
व्यवसायातील अनुभव : १ वर्ष
तुमची उत्पादने व सेवा : All types of Dry fruits and Spices
व्यवसायाचा पत्ता : दुकान नंबर २४/२८, इंदिरा मार्केट, सायन बस डेपो जवळ, सायन, मुंबई ४०००२२
विद्यमान जिल्हा : मुंबई

ई-मेल : abhaychavan95@gmail.com
मोबाइल : 9324350845


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!