उद्योजकाचे नाव : अभिजीत देशमुख
जन्म दिनांक : १८ जून, १९८०
जन्म ठिकाण : अमरावती
विद्यमान जिल्हा : अमरावती
शिक्षण : B. E.
कंपनीचे नाव : Amravati Naturals
उत्पादने / सेवा : नैसर्गिक विषमुक्त शेती व विषमुक्त अन्न
ई-मेल : deshmukhar6@gmail.com
भ्रमणध्वनी : ७४९९३२९६९१
फेसबुक अकाऊंटची लिंक : FB.com/abhijit.deshmukh.12914
गेल्या दहा वर्षांत शेती करत असताना मला शेतीचे तीन प्रकार आढळले. 1) रासायनिक शेती 2) सेंद्रिय शेती 3) नैसर्गिक शेती
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : ₹१,०२५ ➡️ SUBSCRIBE
तीन्ही शेतीचा अनुभव घेऊन आज मी नैसर्गिक शेती गेल्या सहा वर्षेपासून करत आहे .नैसर्गिक विषमुक्त अन्नतिल सात्विकता आज अनुभवाला येत आहे. याच प्रत्यक्ष परिमिती स्वतःच्या घरापासुन झाली आहे. आईला असलेले दुर्दर आजार नैसर्गिक अन्न मुळे बरे होत आहे तसेच Amravati Naturals मार्फ़त जुडलेले बराच लोकांना याची अनुभुती येत आहे.
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.