Advertisement

About

‘Smart Udyojak’ is a publishing company who gives updated business knowledge & latest updates to all Marathi entrepreneurs. Shailesh Rajput has founded this publishing company on 28th March 2015.


 • शैलेश राजपूत

  शैलेश राजपूत

  प्रकाशक व संपादक

  पत्रकारितेत पदविका घेतल्यानंतर हिंदुस्थान समाचारमध्ये वार्ताहर म्हणून पत्रकारितेला सुरुवात. सा. विवेकमध्ये अडीज वर्ष उपसंपादक पदावर काम केलं. पुढे Newsbharati.com या इंग्रजी व हिंदी माध्यमातील News Portal मध्ये वरिष्ठ उपसंपादक म्हणून दोन वर्ष काम केलं. २०१० पासून स्वत:चा व्यवसाय करतात. प्रकाशन विश्वाशी निगडीत व्यवसायाने सुरुवात केली. ’शब्दांकित प्रतिभा’ हा दिवाळी अंक सुरू केला. एप्रिल २०१४ पासून udyojak.org आणि पुढे स्मार्ट उद्योजक मासिकाची मूहुर्तमेढ रोवली. स्मार्ट उद्योजकचे मालक, मुद्रक, प्रकाशक व संपादक आहेत.

 • प्रतिभा राजपूत

  प्रतिभा राजपूत

  कार्यकारी संपादक

  पत्रकारितेत पदविका घेतल्यानंतर लोकमत, ग्रंथाली, तरुण भारत, विवेक या माध्यमांमध्ये काम केले. २०१० पासून स्वत:चा व्यवसाय करतात. प्रकाशन विश्वाशी निगडीत व्यवसायाने सुरुवात केली. ’शब्दांकित प्रतिभा’ हा दिवाळी अंक सुरू केला. एप्रिल २०१४ पासून udyojak.org आणि पुढे स्मार्ट उद्योजक मासिकाची मूहुर्तमेढ रोवली. स्मार्ट उद्योजकमध्ये कार्यकारी संपादक म्हणून कार्य पाहतात.

 • भरत खोराटे

  भरत खोराटे

  व्यवस्थापक

  Electronics & Telecommunication मध्ये Engineering पूर्ण करून आता उद्योजकीय जीवनाला सुरुवात स्मार्ट उद्योजकशी जोडून केली आहे. एप्रिल २०१५ पासून स्मार्ट उद्योजकमध्ये विविध विभाग पाहतात. १ मार्च २०१६ पासून ‘स्मार्ट उद्योजक’मध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.

Help-Desk