Advertisement
संकीर्ण

श्रीमद् भागवतातून आजच्या काळात आपण काय शिकावे?

‘स्मार्ट उद्योजक’ WhatsApp आवृत्ती शुभारंभ ऑफर
WhatsApp द्वारे संपूर्ण ‘स्मार्ट उद्योजक’ मासिक वर्षभर मिळवा फक्त रु. ६० मध्ये : http://imojo.in/2eucnd

सतीश रानडे यांनी श्रीमद् भागवताचा अभ्यास करून ‘आजच्या काळासाठी उपयुक्त श्रीमद् भागवत सार’ या विषयावर सहा लेखांची मालिका तयार केली आहे. प्रत्येक उद्योजक व सामान्यजन श्रीमद् भागवतातून काहीना काही बोध घेऊन आपल्या दैनंदिन जीवनात आनंद आणू शकतो, हे आपल्याला हे सहा लेख वाचल्यावर लक्षात येईल.

सध्या हे लेख मराठी व इंग्रजी भाषेत असून; लोकांनी भाषांतरात स्वेच्छेने सहकार्य केल्यास इतर भारतीय भाषांतही यांचे भाषांतर करण्याचा सतीश रानडे यांचा मानस आहे. फक्त २५ मिनिटांत वाचून होतील असे हे सहा लेख आपल्याला www.bhagwatstudy.com या संकेतस्थळावर वाचायला मिळतील.

अधिकाधिक लोकांना या ज्ञानाला लाभ घेता यासाठी हे संकेतस्थळ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहन सतीश रानडे यांनी केले आहे.


स्मार्ट उद्योजक व्हॉट्सअ‍ॅप न्युजलेटर

उद्योजकता व व्यवसायविषयक बातम्या व उपयुक्त लेख रोज आपल्या व्हॉट्सअ‍ॅपवर मोफत मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ हा क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये जतन करा व ‘स्मार्ट उद्योजक न्युजलेटर’ असे टाइप करून आपल्या नाव, जिल्हा व तालुक्यासह या क्रमांकावर व्हॉट्सअ‍ॅप करा.


Optimization WordPress Plugins & Solutions by W3 EDGE
Help-Desk
%d bloggers like this: