Advertisement
Advertisement
प्रायोजित

AWC शाखा विस्तारू लागल्या महाराष्ट्रभर

२० प्रिंट मासिकांचा सेट + आजीव डिजिटल वर्गणी मिळवा फक्त ₹५०० मध्ये!

अधिक माहितीसाठी : shop.udyojak.org/product/010/

आम्हाला सांगण्यास आनंद वाटत आहे की सध्या आमच्या शाखा वाढल्या आहेत. वेबसाईट उपलब्ध असली तरी तुम्हा सर्वांना जवळ जाऊन स्वतः पाहून विकत घेतलेले बरे होईल त्यासाठी आम्ही खाली शाखेची माहिती देत आहोत.

तुम्ही ज्या जिल्ह्यात आहात त्या पत्त्यावर किंवा फोन नंबरवरून संपर्क साधून भेटू शकता आणि आमचे सगळे प्रॉडक्ट पाहू शकता. काही शाखेत कपड्याचे जास्त स्टॉक उपलब्ध असून मास्क तर सगळ्या शाखेत उपलब्ध आहेत. खालील माहिती वाचा. दिलेल्या नंबरवर संपर्क साधून AWC मधे काम करणाऱ्या कर्णबधिर बांधवांना वाव मिळवून देऊन सहकार्य करा.

Advertisement

तसेच आमच्याकडून ज्यांनी शाखा घेतली त्याचे पूर्ण आभार. त्यांनी व्यवसाय करण्यासाठी शाखा घेतली ते खरं आहे. पण त्यांनी कर्णबधिर लोकांचा विचार करून शाखा चालवायला घेतली आहेत त्याची जाणीव असावी. त्यांना पाठिंबा द्या ज्या जिल्हामध्ये तुम्ही आहात त्या शाखेची माहिती तुमच्या लोकापर्यंत पोचवावे ही विनंती.

ज्यांना एजन्सी घ्यायची असेल, त्यांनी आमचे सेल्स व मार्केटिंग मॅनेजर अभय पाटील यांना 8421575118 या क्रमांकावर संपर्क करावा.


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia

error: Content is protected !!