स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹५०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
अक्षरमात्र तितुके नीट |
नेमस्त पैस काने नीट |
आडव्या मात्रा त्या हि नीट |
आर्कुली वेलांट्या ॥✒️
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा.
या वर्गणीसोबत काय काय लाभ मिळतील हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा : https://rzp.io/l/37lxSO3N9p
समर्थ रामदास स्वामी म्हणतात, आपले हस्ताक्षर असेल तर काय खऱ्या अर्थाने अक्षरशः अक्षरांना गंध येईल आणि अर्थपूर्ण सुगंध दरवळेल. सुंदर हस्ताक्षराचे अनेक फायदे आहेत. अगदी सोप्या पद्धतीने अक्षरांच्या माध्यमातून सुलेखनाचा हा संस्कार आपल्या मुलांना आपण दिला तर, मुलांना त्याची लहानपणापासून सवय लागेल.
कोणत्याही सामान्य विद्यार्थ्यांचे वा सुशिक्षित व्यक्तीचे साधारण हस्ताक्षर नियमित सरावाने आणि आमच्या मार्गदर्शनाने कायमचे म्हणजे आयुष्यभरासाठी सुंदर आणि वळणदार होऊ शकते. आजवर अनेक विद्यार्थ्यांसह समाजातील मान्यवर व्यक्तींनी अक्षरगंध संस्थेच्या ह्या प्रामाणिक आणि सुंदर कार्यासाठी समाधान व्यक्त केले आहे. चला एक सुलेखनाची परंपरा आपल्या हस्ताक्षरात लिपीबद्ध करू. काही सुंदर लिहूया!
|| अक्षरगंध ||
हस्ताक्षर सुधारणा आणि सुलेखनकला वर्ग सुरू!!!
विद्यार्थ्यांसाठी २५% विशेष सवलत
संपर्क : 9224453677
www.akshargandh.org
Handwriting Improvement & Calligraphy Art
स्मार्ट उद्योजक® मासिकात तुमची कथा किंवा तुमची मुलाखत प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर येथे क्लिक करा. : https://bit.ly/3bPrfMd
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.