Advertisement
स्मार्ट उद्योजक सूची

अमर पंधारे

'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या २० प्रिंट अंकाचा सेट (३ दिवाळी अंक समाविष्ट) फक्त ₹४०० मध्ये उपलब्ध. स्टॉक मर्यादित. बुक करण्यासाठी - https://rzp.io/l/2BfpgK4v

उद्योजकाचे नाव : अमर पंधारे

जन्म दिनांक : ४ ऑक्टोबर, १९६८


फक्त ₹१२३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे आजीवन वर्गणीदार व्हा!

या वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak

जन्म ठिकाण : Makardhokada

विद्यमान जिल्हा : गोंदिया

शिक्षण : B.A.

ई-मेल : navrastrajeevan@gmail.com

भ्रमणध्वनी : ९१६७००३५२६

कंपनीचे नाव : Amarprerana Empowerment Pvt. Ltd.

उत्पादने / सेवा: HR Services

मी एक सरकारी कर्मचारी म्हणून माझ्या करियर ची सुरुवात केली. 22 वर्षे सेवा केल्यानंतर देशासाठी व समाजासाठी आपला काहीतरी सहभाग असायला पाहिजे असा मनात विचार आला. मी संधीच्या शोधात होतो.

एक दिवस वृत्तपत्रात जाहिरात वाचली. त्याप्रमाणे ठरलेल्या वेळी मी व्याख्यानाला उपस्थित झालो. व्याख्यानामुळं मी प्रभावित झालो आणि त्याचदिवशी नोकरी सोडून व्यवसाय करायचा निर्णय घेतला. व्यवसायाची सुरुवात झाली. सुरुवातीला खूप अडचणी आल्या पण अडचणींना सामोरे जात आज एका भविष्यातील अग्रगण्य प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा डायरेक्टर आहे.

देश आणि समाजासाठी काहीतरी योगदान करतोय म्हणून समाधानी आहे. माझा भारत देश जगात समृद्ध आणि शक्तिशाली व्हावा अशी माझी इच्छा आहे. म्हणून समृद्ध भारताच्या दिशेने एक पाऊल. एक प्रयत्न!

तुमचीही नोंद ‘महाराष्ट्र उद्योजक सूची’मध्ये करण्यासाठी येथे क्लिक करा.


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia

error: Content is protected !!