उद्योग कथा उद्योजक सूची

शोभिवंत माश्यांच्या व्यवसायाचा प्रसार करतोय अमेय

'स्मार्ट उद्योजक' मासिक वर्षभरासाठी घरपोच मागवून वाचा फक्त रु. ५०० मध्ये!

आजच वर्गणीदार व्हा! https://imjo.in/Xx7Uq6

Print this Page

परिचय :

  • जन्म दिनांक : २५ जानेवारी, १९८४
  • जन्म ठिकाण : मुंबई
  • विद्यमान जिल्हा : रत्नागिरी
  • शिक्षण : Degree in Animation
  • ई-मेल : genious.amey@gmail.com
  • भ्रमणध्वनी : ७७३८४०८०४०
  • कंपनीचे नाव : Excess global trade
  • उत्पादने/सेवा: Ornament Fish breeding and rairing and also marketing

मी गेली आठ वर्षे शोभिवंत माश्यांचे उत्पादन कमीत कमी जागेत घेऊन या क्षेत्रात व्यवसायाला सुरूवात केली आणि आता मी इतरांना संबंधित विषयाबाबत प्रशिक्षण देऊन तसेच मार्गदर्शन करून त्यांना व्यवसाय करण्यास प्रोत्साहित करीत आहे.

या संबंधित उपक्रमातून लोकांचा प्रतिसाद उत्तम मिळत आहे. या उपक्रमात मी आमच्याकडून प्रशिक्षण घेतलेल्या लोकांनी उत्पादित केलेल्या माशांचे विक्री व्यवस्थापन सांभाळतो.

Advertisement

या उपक्रमातून मी स्वत: दर महिना ५० हजार ते ७० हजार रुपये कमवतो. प्रशिक्षणार्थ्यांची कमाईची सुरुवात साधारण १० ते २० हजार रुपयांपासून होते. शोभिवंत माश्यांचा व्यवसाय हा एक उत्तम नफा देणारा व्यवसाय असून महाराष्ट्रातील अधिकाधिक लोक या क्षेत्रात व्यावसायिक व्हावेत, अशी माझी प्रामाणिक इच्छा व प्रयत्न आहेत.

आपला उद्योजकीय प्रवास, संघर्ष जगभर पोहोचवा ‘उद्योजक सूची’च्या माध्यमातून.

Help-Desk
%d bloggers like this: