शोभिवंत माश्यांच्या व्यवसायाचा प्रसार करतोय अमेय

मी गेली आठ वर्षे शोभिवंत माश्यांचे उत्पादन कमीत कमी जागेत घेऊन या क्षेत्रात व्यवसायाला सुरूवात केली आणि आता मी इतरांना संबंधित विषयाबाबत प्रशिक्षण देऊन तसेच मार्गदर्शन करून त्यांना व्यवसाय करण्यास प्रोत्साहित करीत आहे. या संबंधित उपक्रमातून लोकांचा प्रतिसाद उत्तम मिळत आहे.

या उपक्रमात मी आमच्याकडून प्रशिक्षण घेतलेल्या लोकांनी उत्पादित केलेल्या माशांचे विक्री व्यवस्थापन सांभाळतो. या उपक्रमातून मी स्वत: दर महिना ५० हजार ते ७० हजार रुपये कमवतो. प्रशिक्षणार्थ्यांची कमाईची सुरुवात साधारण १० ते २० हजार रुपयांपासून होते.

शोभिवंत माश्यांचा व्यवसाय हा एक उत्तम नफा देणारा व्यवसाय असून महाराष्ट्रातील अधिकाधिक लोक या क्षेत्रात व्यावसायिक व्हावेत, अशी माझी प्रामाणिक इच्छा व प्रयत्न आहेत.

अमेय सावंत

जन्म दिनांक : २५ जानेवारी, १९८४
जन्म ठिकाण : मुंबई
विद्यमान जिल्हा : रत्नागिरी
शिक्षण : Degree in Animation

ई-मेल : genious.amey@gmail.com
भ्रमणध्वनी : ७७३८४०८०४०
कंपनीचे नाव : Excess global trade
उत्पादने/सेवा: Ornament Fish breeding and rearing and also marketing

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?