उद्योजक सूची नोंद

अनिरुद्ध एकनाथराव चव्हाण

'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे वर्गणीदार व्हा आणि दिवाळी अंकापासून रजिस्टर्ड पोस्टाद्वारे घरपोच मासिके मिळवा फक्त ₹५०० मध्ये!
Book Now: https://rzp.io/l/15JEP6xIy

उद्योजकाचे नाव : अनिरुद्ध एकनाथराव चव्हाण

जन्म दिनांक : १७ ऑक्टोबर, १९८१


वर्गणीदार होण्यासाठी येथे क्लिक करा : https://rzp.io/l/smartudyojak

जन्म ठिकाण : परळी, वैजनाथ, बीड

विद्यमान जिल्हा : पुणे

शिक्षण : B.Com.

ई-मेल : transvoltengg@gmail.com

भ्रमणध्वनी : ९८८१२०८१३६

कंपनीचे नाव : Transvolt Engineering Pvt. Ltd.

उत्पादने / सेवा: Steel Pressed Transformer Radiator

मी २००३ साली पुण्यात आलो. एका manufacturing कंपनीमध्ये दरमहा रुपये ३,००० पगाराच्या नोकरी सुरू केली. मार्केटिंग, पर्चेस, अकाउंट्स, एडमिन अशा विविध खात्यांमध्ये नोकरी केल्यानंतर २००९ साली ५ लाख रुपयांचे भांडवल लावून स्वत:चा व्यवसाय सुरू केला.

पहिल्या वर्षात ४० लाखांची उलढाल झाली. आता आमची कंपनी ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असून २०१७-१८ मध्ये ५ कोटींची उलाढाल झाली आहे.

तुमचीही नोंद ‘महाराष्ट्र उद्योजक सूची’मध्ये करण्यासाठी येथे क्लिक करा.


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia

error: Content is protected !!