Advertisement
प्रायोजित

तुम्ही ट्रेडिंग करण्याच्या वयात आला आहात का?

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹५०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


जर आपली ट्रेड घेण्याआधीची मानसिकता आणि ट्रेड घेतल्यानंतरची मानसिकता यात फरक पडत असेल / भीती वाटत असेल तर आपण ट्रेडिंग करण्याच्या वयात आलेलो नाही, असे समजावे. ट्रेडमध्ये एंट्री घेण्याआधी तुम्हाला ठरवता आले पाहीजे की, या ट्रेडची एंट्री, एक्झीट (प्रॉफीट) आणि स्टॉप लॉस किती असायला पाहिजे?

स्टॉक मार्केटमध्ये प्रॉफीट किंवा लॉस होणे आपल्या हातात नसतेच. तरीही आपल्या हातात अनेक गोष्टी असतात. त्यावर आपला विश्वास असेल. कामामध्ये सातत्य असेल तर थेंबाथेंबाने सागर बनायला वेळ लागत नाही. कोणता ऑप्शन कोणत्या वेळी घ्यावा? कोणता ऑप्शन का बाय करावा? कोणता ऑप्शन का सेल करावा? याचं ज्ञान नसेल तर ऑप्शन ट्रेडिंग एक मायाजाल आहे. त्यात फक्त तुम्ही फसत जाता. वेळ निघून जाते आणि आपल्या हातात काहीही उरत नाही.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा.

या वर्गणीसोबत काय काय लाभ मिळतील हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा : https://rzp.io/l/37lxSO3N9p

ट्रेडिंगबद्दल सर्व प्रकारची माहिती वाचायला मिळेल या ईबुकमध्ये : https://imojo.in/26liBI

बँकनिफ्टी एक विशाल वृक्ष आहे. तुम्ही त्याला हवलू शकत नाही की त्यावर चढू शकत नाही. तुम्ही त्याच्याच सावलीत बसून फक्त वारा येण्याची वाट पाहा. तुमच्या पदरात तुमच्या इच्छेप्रमाणे आणि ऐपतीप्रमाणे पडणारच आहे. सर्व मलाच हवे आणि जास्तीचे हवे तर मिळत नाही आणि काहीच नको तर त्याच्याखाली बसावे तरी का?

मार्केट संपल्यावर आकडेमोड करणे सोपे आहे. पण या स्ट्रॅटेजीप्रमाणे मार्केट सुरू होण्यापुर्वी प्लॅन करणे त्याहूनही सोपे आहे. ‘बँक निफ्टी ऑप्शन हेजींग स्ट्रॅटेजी’ ही केवळ माहिती नाही तर स्टेप-बाय-स्टेप प्रशिक्षण आहे. वाचा, सराव करा. रोज फक्त १५ मिनिटे द्या आणि बिनधास्त ट्रेड करा.

ट्रेडिंगबद्दल सर्व प्रकारची माहिती वाचायला मिळेल या ईबुकमध्ये : https://imojo.in/26liBI

स्मार्ट उद्योजक® मासिकात तुमची कथा किंवा तुमची मुलाखत प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर येथे क्लिक करा. : https://bit.ly/3bPrfMd


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!