उद्योगोपयोगी लेख

उद्योग सुरू करणे ही एक गोष्ट आहे, पण तो यशस्वीपणे चालवणे आणि वाढवणे ही दुसरी मोठी गोष्ट आहे. स्मार्ट उद्योजक पोर्टलच्या उद्योग मार्गदर्शन विभागात उद्योजकांसाठी व्यवसाय व्यवस्थापन, मार्केटिंग, विक्री, नेतृत्व, टीम व्यवस्थापन आणि उद्योग वाढीसंबंधी उपयुक्त माहिती दिली जाते.

अनेक नवोदित उद्योजकांना व्यवसाय सुरू करताना अनेक प्रश्न पडतात – व्यवसाय कसा सुरू करायचा, ग्राहक कसे मिळवायचे, मार्केटिंग कसे करायचे किंवा स्पर्धेत कसे टिकायचे. या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारे मार्गदर्शनपर लेख या विभागात प्रकाशित केले जातात.

अनुभवी उद्योजकांचे अनुभव, व्यवसायातील यशस्वी रणनीती आणि उद्योगातील व्यवहार्य सल्ले येथे वाचायला मिळतात. या विभागातील लेखांचा उद्देश उद्योजकांना योग्य दिशा देणे आणि त्यांना व्यवसायात अधिक यशस्वी होण्यासाठी प्रेरणा देणे हा आहे.

1007 annual marketing
one person company in India Marathi
उद्योगोपयोगी लेख

One Person Company तुम्हाला उपयुक्त आहे का?

बहुतेक उद्योजक आपल्या धंद्याची किंवा व्यवसायाची सुरुवात एकल व्यापार/व्यावसायिक संस्थेने (प्रोप्रायटरशिप) करतो. एकल व्यापारास/व्यावसायिकास लागणारे भांडवल हे स्वतःच्या पुंजीतून अथवा […]

vikri kaushalya shika book
उद्योगोपयोगी लेख

विक्रीकौशल्य शिकवणारी मार्गदर्शिका

नेतृत्व विकास, व्यक्तिमत्व विकास हा विषय शिकवण्याचा हातखंडा असलेले संजीव परळकर यांनी प्रत्येक विक्रेत्याला / विक्री प्रतिनिधीला साहाय्यक व्हाव असं

Gat Sheti
उद्योगोपयोगी लेख

गट शेती : छोटी शेतं असलेल्या शेतकऱ्यांसाठी उत्तम संधी

पारंपारिक एकत्रित कुटुंब पद्धतीचा ऱ्हास होत आहे त्याचबरोबर एकत्रित शेतजमिनीचे तितकेच तुकडे पडता आहेत. भविष्यात भारतीय शेतीपुढील हे एक मोठे

linkedin use for business
उद्योगोपयोगी लेख

बिझनेस टू बिझनेस मार्केटिंगसाठी लिंक्डइन

लिंक्डइन हे बिझनेस टू बिझनेस मार्केटर्ससाठी खूप मोठे व्यासपीठ आहे. लिंक्डइनचे सुमारे ३०० मिलियन वापरकर्ते आहेत. त्यांच्यापर्यंत तुम्हाला पोहोचणे शक्य

International Market
उद्योगोपयोगी लेख

जागतिक बाजारपेठ कशी मिळवाल?

जागतिक बाजारपेठेत व्यापार करण्यासाठी संपूर्ण बाजारपेठेचा अभ्यांस करणं आवश्यक असते. जागतिक पातळीवर आपला व्यवसाय वाढवण्यासाठी उद्योजकाने हे करणं अत्यंंत आवश्यक

indian-poor-women-doing-tailoring
उद्योगोपयोगी लेख

गृहोद्योगापासून यशस्वी उद्योगिनीपर्यंत झेप घेऊ शकते महिला उद्योजक

मुलगी शिकली आणि प्रगती झाली, ‘स्त्री’ची आपल्या समाजातील प्रतिमा हळूहळू बदलली. खूप मोठ्या प्रमाणात झपाट्याने हा बदल घडतोय. आजची स्त्री

Rules for succeeding in business
उद्योगोपयोगी लेख

व्यवसाय उत्तमरीत्या सुरू करण्यासाठीचे सुरेश हावरे यांनी सांगितलेले चार नियम

‘उद्योग केला पाहिजे’ असा सल्ला कुणाला दिला की, तात्काळ आपल्यासमोर काही प्रश्न उपस्थित केले जातात, याचा मला चांगलाच अनुभव आहे.

steve jobs marathi quotes
उद्योगोपयोगी लेख

आवडीचे काम करणे, हा समाधानी होण्याचा एकमेव मार्ग : स्टीव्ह जॉब्स

एप्पल कंपनी आणि पिक्सार एनिमेशन स्टुडिओचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीव्ह जॉब्स यांनी १२ जून २००५ रोजी स्टॅनफॉर्ड विद्यापीठाच्या पदवीदान

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
Smart-Udyojak-5-years-subscription