उद्योजकाचे नाव : अशोक विघ्ने
व्यवसायाचे नाव : माउली पद्मावती मल्टीट्रेड
जिल्हा : बीड
जन्मदिनांक : १० जून १९९०
व्यवसाय स्थापना वर्ष : २०२१
व्यवसायाचा पत्ता : पद्मनिवास, भारत गॅस एजन्सीसमोर, महाराष्ट्र ग्रामीण बँकशेजारी, मेन रोड, शिरूर कासार
संपर्क क्रमांक : 9890612244
ई-मेल : vighne24@gmail.com
मी अशोक विघ्ने माझे सर्वसामान्य माणसांपर्यंत सर्व प्रोडक्ट पोहचवणे तेसुद्धा अल्पदरात. आपल्या कंपनीमुळे कुटूंब सुखी कसें होईल, हेच उद्दिष्ट ठेवून चालतं आहे.