विक्री कौशल्य, सर्वोत्तम उद्योजकीय शस्त्र
व्यवसाय किंवा उद्योग सुरू करताना अनेकांच्या अफाट कल्पना आणि बिझनेस प्लॅन्स आजच्या स्टार्टअपच्या युवकांच्या दिसत आहेत. बेरोजगारीवर मात करत आजचे तरुण स्टार्टअप्सच्या माध्यमातून पुढे येताना दिसत आहेत. महाराष्ट्रातून पुणे, मुंबई…