झिरो बजेट मार्केटिंग
सध्याच्या युगात कोणताही व्यवसाय सुरू करणं खूप सोपं झालंय, पण त्या व्यवसायात टिकून राहणं खूप कठीण आहे. या स्पर्धात्मक युगात आपला बाजारवाटा मिळवणं ही खरी परीक्षा आहे. बरेच नवीन व्यवसाय…
नमस्कार, मी अमोल पुंडे मार्केटिंग सल्लागार. गेली ७ वर्षे मी व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायाचं मार्केटिंग कसं करावं कुठे करावं आणि किती करावं याचा योग्य तो सल्ला देत आहे. आजपर्यंत वेगवेगळ्या उद्योगांना योग्य तो मार्केटिंगचा सल्ला देऊन त्यांना त्यांच्या उद्योगात अधिक ग्राहक मिळवून दिले आहे ज्यात चहावाला, मसाले बनवणारे, LED वितरक, भेळ बनवणारे, उपहारगृह, Pest Control Company, Resort, डॉक्टर, LIC Agent, Education Classes, event organizer, BMW अश्या उद्योगांचा समावेश आहे.
सध्याच्या युगात कोणताही व्यवसाय सुरू करणं खूप सोपं झालंय, पण त्या व्यवसायात टिकून राहणं खूप कठीण आहे. या स्पर्धात्मक युगात आपला बाजारवाटा मिळवणं ही खरी परीक्षा आहे. बरेच नवीन व्यवसाय…
लॉकडाउनमध्ये आपण आपल्या व्यवसायाची भावी कृती योजना ठरवलेली असेलच, पण ती लगेच अमलात आणू नका. लॉकडाउन उठल्यानंतर अजून किमान आठ ते दहा दिवस थांबावं. कोरोनामुळे आलेली लॉकडाउनची परिस्थिती ही सगळ्यांसाठीच…