जोडोनिया धन उत्तम व्यवहारे। उदास विचारे वेच करी ॥ आपले पैशाची नाते काय, यावर आपण कसे व किती पैसे कमवाल, आपल्याकडे ते किती काळ टिकतील, या गोष्टी अवलंबून असतात. याच…

आपण सर्व लॉकडाऊन अंतर्गत आहोत. होय अडचणी आहेत. मी ते नाकारत नाही. बर्‍याच लोकांनी रोजगार गमावला आहे. बऱ्याच कंपन्या बंद झाल्या आहेत. बरेच स्थलांतरित त्यांच्या घरी परत जात आहेत आणि…

“चेक कितीचा लिहू?” समोर बसलेले गृहस्थ विचारत होते. त्यांच्या तीन प्रिंटिंग प्रेसपैकी एका प्रेसचे वास्तू मी करून दिले होते त्याबद्दल तो चेक होता. स्वाक्षरी करता करता ते म्हणाले, कुणाकडे नसेल…

माझ्याकडे येणार्‍या वेगवेगळ्या वयोगटांतील लोकांमध्ये एक समान प्रश्न असतो, ‘मी नोकरी करावी की व्यवसाय?’ ‘माझी कुंडली व्यवसायाला चांगली आहे की नोकरीसाठी?’ वर वर पाहता सोपे वाटणारे हे प्रश्‍न उत्तरे द्यायला…

अंगीभूत गुण, आवड आणि उद्योगास लागणारे गुण यांचा ताळमेळ नसल्यास पुरेपूर कष्ट करूनही व्यक्तीची कशी परवड होऊ शकते. रेस्टॉरंटची गरज होती. छोटे प्रमाण आणि मोठी संख्या (अनेक डिशेस) जेव्हा की…

1) तयार कपडे 2) स्टीलची भांडी 3) इलेक्ट्रिकल वस्तू, 4) किराणा माल 5) चॉकलेट्स 6) पेंट 7) टी-शर्ट्स 8) नेल्टस 9) शोभेचे दागिने 10) भेटवस्तू 11) ग्रीटिंग कार्ड्स 12) प्लॅस्टिक…

अशोक, सुधीर आणि श्रीधर हे तिघेही उच्चशिक्षित इंजिनीअर. मुंबईच्या ख्यातनाम महाविद्यालयातून केमिकल इंजिनीअरिंगची पदवी मिळवल्यावर त्यांनी चिपळूणजवळील औद्योगिक वसाहतीत जागा घेऊन आपली फर्म चालू केली. उत्पादनाला वाव होता, बाजारात मागणी…

कालसर्प योगाबद्दल अनेक वादविवाद आहेत, हा योग असतो की नाही इथपासून. उद्योग ज्योतिषात पोकळ वादापेक्षा Physical Manifestation (जीवनावर दिसणारा परिणाम) महत्त्वाचा. कुंडलीमध्ये राहू व केतू एकमेकांच्या विरुद्ध दिशेला असतात. माझ्यासमोर…

आजचे प्रकरण थोडेसे वेगळे होते. एक जोडपे माझ्यासमोर बसले होते. पती आणि पत्नी. हरीश भाई आणि त्याची पत्नी सुमित्रा भाभी (नाव बदललेले). दोघेही पन्नाशीतले. हरीशभाई माझ्याकडे सल्ल्यासाठी नियमित येत असत. यावेळी…

तुम्ही कोणत्याही बाजारात थोडा वेळ डोळे मिटून उभे राहून बघा. तुम्हाला वेगवेगळ्या आवाजांचा कल्ला ऐकू येईल. अनेक वेळा तर कल्ला ऐकू आला की आपण बाजारपेठ आली, असे म्हणतो. शाळेतदेखील दंगा…

error: Content is protected !!