बारा बलुतेदारी आणि फड पद्धती : भागीदारीचा उत्कृष्ट नमुना
मी जेव्हा जातकास सांगतो की, त्याने भागीदारी करून उद्योगात उतरावे तेव्हा अनेक वेळा मला खालीलप्रमाणे प्रतिसाद मिळतो. “मला सांगितले गेले आहे की, भागीदारी माझ्या पत्रिकेस चांगली नाही.” “मी भागीदारी केली…