इंटरनेटच्या युगात कृषिमालाचे मार्केटिंग
काढणीपश्चात तंत्रज्ञानाच्या अभावामुळे सर्वच देशांत कृषिमालाचे बर्याच प्रमाणात नुकसान होताना दिसते या समस्येवर शेतीमालावर प्रक्रिया केली जाते. भारतात शेतीमालाची मुबलक उपलब्धता आहे, मात्र योग्य व्यवस्थापन व कौशल्याअभावी प्रक्रिया होत नाही.…