उद्योजक आणि अर्थव्यवस्था या मालिकेतील चौथ्या भागात आपण उद्योग आणि अर्थव्यवस्था या विषयावर बोलणार आहोत. उद्योजक उद्योग घडवतो त्याचसोबत उद्योगामुळे उद्योजक घडतो. उद्योगासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या तीन गोष्टी म्हणजे उद्योगपूरक अर्थव्यवस्था,…

गरज ही शोधाची जननी आहे, असं म्हटलं जातं. प्रत्येक उभी राहणारी अर्थव्यवस्था एक नवीन गरज निर्माण करते. या गरजांमध्ये संधी दडलेली असते आणि ही गरज शोधून भागवता आली तर एक…

आज आपण बोलणार आहोत उद्योजकीय संधीविषयी. आजचे आघाडीचे उद्योजक आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी एका मुलाखतीमध्ये एका प्रश्नाला खूप छान उत्तर दिलं होतं. प्रश्नाचा…

हा विषय बराच ठिकाणी बर्‍याच वेळेला चर्चिला गेलेला आहे. त्यामुळे विषय म्हणून यात फार काही नावीन्य नाही हे मी आधीच सांगू इच्छितो. मग मी हे का लिहितोय आणि तुम्ही हे…

कोरोनामुळे बऱ्याच व्यवसायांवर थेट परिणाम झालेला आहे. खर्च सुरू आहेत, परंतु विक्री आणि वसुली होत नाहीये. अशा वेळेस महिन्याचे निश्चित खर्च (फिक्स कॉस्ट) कमी करणे हा उद्योगात टिकून राहण्याचा महत्त्वाचा…

वृक्ष लागवड आणि वनीकरण योजना : शेती व्यवसायाशी जोडला गेलेला अजून एक प्रकल्प म्हणजे वृक्षलागवड आणि वनीकरण. शहरी भागासहित सर्व ठिकाणी वनीकरण आणि वृक्षलागवडीचे प्रकल्प हाती घेण्यात घेणार आहेत. वनव्यवस्थापन,…

मत्स्य शेती योजना : प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (पी.एम.एम.एस. वाय.) या योजनेअंतर्गत मत्स्योत्पादनात असलेल्या त्रुटी भरून काढणे आणि त्या उद्योगांना समर्थ बनवणे हा मूळ उद्देश असेल. पुढील पाच वर्षात ७०…

आपल्या सर्वांच्या लाडक्या अन्नदात्याविषयी लेख असल्यामुळे हा लेख मोठा होणार आहे आणि तो दोन भागात असणार आहे. भारताला कृषिप्रधान देश म्हटलं जातं, पण शेती आणि शेतीनिहाय क्षेत्राचं भारताच्या जीडीपीमधील योगदान…

सध्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे भारताच्या जीडीपीमधील योगदान २९ टक्के आहे, जे ५० टक्क्यांपर्यंत नेण्याचं ध्येय या खात्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलेल आहे. याच अनुषंगाने सूक्ष्म,…

ह्या विषयावर मी साधारण आठ ते दहा दिवसांपासून लिहू का नको असा विचार करत होतो. ज्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘आत्मनिर्भर भारत’ या विषयावर संबोधन केलं, त्या दिवसापासून हा विचार…

error: Content is protected !!