या ४ गोष्टींचा २०२३ च्या डिजिटल मार्केटिंगवर सर्वात जास्त प्रभाव असेल
मागच्या लेखात आपण २०२२ मध्ये डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात काय बदल झाले व कोणते ट्रेण्ड्स वर्षभरात कार्यरत होते हे पाहिले. या लेखात आपण २०२३ मधील मुख्य ट्रेण्ड्स जे डिजिटल मार्केटिंगवर प्रत्यक्ष…