कोणतीही गोष्ट दोन वेळा तयार होते . एकदा माणसाच्या विचारात आणि दुसऱ्यांदा अस्तित्वात. व्यवसाय सुद्धा असाच असतो. तो पहिल्यांदा विचारात तयार व्हायला हवा. त्या नंतरच तो अस्तित्वात येईल. त्या करिता…

व्यवसाय ही व्यवहाराची एक बाजू आहे त्यामुळे आपल्या व्यवसायात कमीत कमी दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती किंवा संस्था असतात. ह्याच व्यक्ती किंवा संस्थेला भागधारक म्हणतात. व्यवसायातील भागधारक ह्याची व्याख्या म्हणजे…

WhatsApp chat
error: Content is protected !!