वेल्डिंग व्यवसाय कसा सुरू कराल?
दोन अथवा त्याहून अधिक धातूंना जोडण्याच्या प्रक्रियेला ‘वेल्डिंग’ असे म्हटले जाते, तर वेल्डिंग करणार्या कारागिरास ‘वेल्डर’ म्हणतात. भारतात दरवर्षी अंदाजे ६० दशलक्ष टन पोलादाचा वापर होतो. त्यातील बहुतेक पोलाद हे रेल्वेगाड्या,…