Advertisement

नवीन उद्योगात येऊ इच्छिणार्‍यांना भांडवल हा सर्वात प्रथम भेडसावणारा प्रश्न असतो; परंतु ज्याच्याकडे व्यवसायाची कोणतीही पार्श्वभूमी नाही व कुटुंबात कोणीही यापूर्वी व्यवसाय केला नाही, त्याच्यासाठी अल्प भांडवली इंडस्ट्री खूप महत्त्वाची…

गृहिणी; महिलांनो जागे व्हा. कुटुंब संस्थेच्या जातीचा व धर्माच्या नावाखाली मुळीच जीवन जगू नका. स्वत:च कर्तृत्व दाखवा. आज महिलांना करण्यासारख्या अनेक व्यवसाय संधी उपलब्ध आहेत. अंगावर काही तोळे दागिने घालून…

इंटरनेट ही आता जीवनावश्यक बाब बनली आहे. केवळ संपर्काचे साधन किंवा सोशल मीडियावर चॅटिंग करण्याचे साधन न मानता त्याकडे एक उज्ज्वल भवितव्य घडविणारे साधन म्हणून पाहिले पाहिजे. इंटरनेटचा शोध लागला…

मित्रहो, ई-कॉमर्सची संधी चालून आली आहे, हीच ती संधी आहे की, ज्याद्वारे आपण महाराष्ट्रातील प्रत्येक घरात एक उद्योग उभा करू शकतो व गरिबी, बेकारी, अज्ञान दूर करून प्रत्येक घर श्रीमंत…

सर्च इंजिनच्या सुरुवातीपासून SEO क्षेत्रातील गुंतवणूक व विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. ही निरंतर प्रक्रिया आहे. भविष्यात SEO च्या वाढीस परिणामकारक घटकांचा आम्ही अभ्यास केला. SEO ही सुरुवातीपासूनच झपाट्याने वाढत असलेली…

वैद्यकीय क्षेत्रातील काही धंदेवाईक अप्रामाणिक व फसव्या लोकांमुळे समाजात पेशंटचे काही बरेवाईट झाले तर जास्त पैसे उकळण्याच्या हव्यासापोटी हॉस्पिटलमध्ये फसविण्याचा प्रकार हा पक्का समजच झाला आहे. परंतु यात चांगले लोक…

माणसाचे नाव व चेहरा ही त्याची ओळख असते. कामामुळे नाव होते का? का चांगले नाव ठेवल्यामुळे काम होते? खरे म्हणजे ज्या कामामुळे नाव होते, ते सगळ्यात मोठे असते; पण जेव्हा…

‘गुगल’ची सक्सेस स्टोरी ही उद्योजकतेसाठी दीपस्तंभ मानली जाते. दोन कॉलेज विद्यार्थ्यांनी सुरू केलेला व्यवसाय हा जगातील सर्वोत्तम व सर्वात मोठ्या उद्योगात परावर्तित होतो, हे एक जागतिक आश्चर्य आहे. माझ्या ‘गुगल…

आज शहरीकरण झपाट्याने वाढत आहे. उपनगरे रोज नवीन होतायत. मोठे मोठे गृहप्रकल्प उदयाला येत आहेत. अगदी जिल्ह्याची ठिकाणंसुद्धा शहराप्रमाणे होत आहेत. तालुक्याच्या ठिकाणीसुद्धा चांगला पैसा खेळतोय. मोठा मॉल किंवा बाजार…

काही वर्षांपूर्वी इंटरनेट वापरणारे लोक माहिती वेबसाइट, ब्लॉग, चित्रे इत्यादीच्या माध्यमातून मिळवायचे; परंतु जेव्हापासून युट्युब तसेच सोशल मीडियावर व्हिडीओ वापरण्याचा वेग वाढला आहे, तेव्हा आपल्या नावाचा प्रचार व प्रसारासाठी सर्व…

error: Content is protected !!