आत्मविश्वासाच्या जोरावर यश संपादन करणारी वृषाली महाजन
व्यवसाय कोणताही असो, त्यात यश मिळवण्यासाठी अंगी आत्मविश्वास असावा लागतो. त्याचसोबत विक्रीकौशल्य हे सगळ्याच व्यवसायांची आद्य गरज आहे. ज्याच्या अंगात ते कसब आहे, तो कोणत्याही क्षेत्रात यशस्वीच होतो. उल्हासनगर येथील…