देशातला पहिला इंग्लिश स्पिकिंग क्लब सुरू करणारा उद्योजक
सोलापूर हा बहुभाषिक जिल्हा. मातृभाषा ही तेलगू असलेले विठ्ठल वंगा हे सोलापूरकर आहेत. इंग्लिश विषयात एम. ए., बी.एड. असलेले विठ्ठल वंगा हे प्राध्यापक आहेत. सुरुवातीच्या काळात ते शाळा, कॉलेजमध्ये शिकवत…