आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने पाहता, भारताची सध्याची एकूण शेतमाल निर्यातीची टक्केवारी जागतिक व्यापाराच्या फक्त सतरा टक्के असून तब्बल ८३ टक्के व्यापारसंधी अजूनही उपलब्ध आहेत. हे या क्षेत्रातील होतकरू उद्योजकांनी ओळखले पाहिजे,…

आयात निर्यात व्यवसाय लेखमालेच्या या भागात आपण निर्यात व्यवसायातील एकंदर नफ्याचे प्रमाण याबद्दल जाणून घेऊ; कारण होणार्‍या नफ्याचा थेट संबंध हा जरी प्रत्यक्षपणे संस्थेच्या आर्थिक ताळेबंदाशी निगडीत असला तरी अप्रत्यक्षपणे…

आंतरराष्ट्रीय व्यापार करतेवेळी अनेक पैलू आपल्याला अभ्यासावे लागतात, तरच आपला व्यवसाय जोमाने विस्तारू लागतो. त्यापैकीच एक म्हणजे फसवेगिरी पासून सावधानता बाळगणे. व्यापारामध्ये आपण ज्या ग्राहकाशी व्यावसायिक हितसंबंध जोडू पाहतो, तोही आपल्याच…

आपण आंतरराष्ट्रीय व्यापारात आहोत. तेव्हा येथे जसे प्रत्यक्ष उत्पादनाला महत्त्व आहे त्याचप्रमाणे त्या उत्पादनाच्या गुणवत्तेला (Quality) आणि एकंदरीतच प्रमाणाला (Quantity) ही अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि या सर्व बाजू सक्षमपणे सांभाळणाऱ्या…

या लेखामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या सर्वात महत्त्वाच्या बाबींपैकी एक असलेल्या विपणन या विषयाबद्दल थोडे जाणून घेऊ. “विपणन” म्हणजे ज्याला आपण इंग्रजाळलेल्या मराठीत “मार्केटिंग” असे म्हणतो, हा बर्‍याच उद्योजकांच्या दृष्टीने अतिशय क्लिष्ट…

निर्यात व्यवसाय आणि व्यवस्थापन या एकाच नाण्याच्या दोन भिन्न बाजू आहेत असेच म्हणावे लागेल. दुसर्‍या भाषेत सांगायचे झाल्यास, प्रत्येक यशस्वी निर्यातदाराने उत्तम व्यवस्थापन तंत्र आत्मसात केलेले असते; त्यामुळेच तो यशस्वितेच्या…

या लेखात आपण जागतिक व्यापारातील निर्यात होणार्‍या उत्पादनाच्या वेष्टनप्रक्रियेबद्दल थोडेसे जाणून घेऊ; कारण उत्पादनाचे सुयोग्य वेष्टन (प्रॉडक्ट पॅकेजिंग) हे त्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय आवश्यक ठरते. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने अतिशय अशा…

सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. उपलब्ध प्रत्येकच क्षेत्रात संबंधितांना आज तीव्र अशा स्पर्धेला सामोरे जावे लागते; व्यावसायिक क्षेत्रही त्यास अजिबात अपवाद नाही. देशांतर्गत व्यवसायाच्या तुलनेत आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने बघता…

हीच ती वेळ, स्वतः ला घडवण्याची। हीच ती वेळ, तयारी करण्याची। हीच ती वेळ विदेश व्यापार शिकण्याची। सध्या कोरोना नावाच्या साध्या डोळ्यांनाही न दिसणाऱ्या अतिसूक्ष्म राक्षसामुळे जवळजवळ सर्वांचेच आयुष्य एकार्थी…

error: Content is protected !!