कमवणे, जमवणे आणि वाढवत नेणे, हे आहे गुजराती माणसाच्या श्रीमंतीचे रहस्य
१९६० ची ही घटना आहे. वॉल्टर मीशल या मानसशास्त्रज्ञाने स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एक प्रयोग केला. तो काळच तसा प्रयोगांचा आणि चाचण्यांचा म्हणून ओळखला जातो, परंतु हा प्रयोग लहान मुलांवर करण्यात आला.…