उन्हाळ्यात सुरू करता येतील हे पाच छोटे व्यवसाय
उन्हाळ्यामध्ये शाळा-कॉलेजला सुट्टी असते. अशा वेळी प्रत्येकजण आपलं रेगुलर रुटीन सोडून काही तरी नवीन करत असतो. अशा वेळी स्वाभाविकच खर्च वाढतो. नवनवीन गोष्टींवर तो खर्च करतो. इथेच उद्योगांच्या नवनवीन संधी…