आपल्या प्रगतीसाठी दुसरं कोणी, मग ते शासन, प्रशासन, राजकारणी, समाजकारणी इत्यादी कोणीही काम करेल याची वाट न पाहत बसता, आपल्यालाच आपल्यासाठी आपला वेळ, शक्ती, बुद्धी आणि सर्वस्व गुंतवले पाहिजे. किती…

खरंतर उद्योजक व्हावं, आपला स्वत:चा स्वतंत्र उद्योग सुरू करावा असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण सुरुवात कुठून करावी? उद्योग जगतात प्रवेश करण्यासाठी काय काय करायला हवं? कोण-कोणत्या गोष्टींची आवश्यकता असेल? आपल्याला…

अनेक कंपन्यांमध्ये मालक–कर्मचारी संबंध हा सर्वात कळीचा मुद्दा असतो. मुंबईतील गिरणी कामगारांचा संप हे याचे एक प्रमुख उदाहरण म्हणून आपण पाहू शकतो. तर दुसरीकडे इंफोसिस, टाटा, माईंड ट्रीसारख्या कंपन्यांची प्रगती…

मागणी आणि पुरवठा याच्या परस्परातील प्रमाणावर प्रत्येक उद्योगधंदा उभा असतो. प्रत्येक उद्योजकाला आपला उद्योग टिकवण्यासाठी, त्यात वाढ करण्यासाठी आवश्यकता असते ती चांगल्या विक्रीची आणि या विक्रीमध्ये सतत वाढ करू शकणारा…

घरगुती करता येण्यासारख्या उद्योगांमध्ये डेस्क टॉप पब्लिशिंग (डीटीपी) हा एक चांगला पर्याय आहे. स्त्री-पुरुष दोघांसाठीही हा सोयीचा व्यवसाय आहे. घरातील वैयक्तिक संगणकापासून याची सुरुवात करता येऊ शकते. सोबत थोडे मुद्रणाचे…

याला इंग्रजीमध्ये Sole Proprietorship असे म्हणतात. उद्योग सुरू करण्याची ही सर्वात प्रचलित व सोपी पद्धत आहे. कागदपत्रांचे जंजाळ, नोंदणीची किचकट प्रक्रिया, विविध करांची नोंदणी व त्यामधील गुंतागुत याने नव्याने उद्योग…

error: Content is protected !!