एका पुस्तकाच्या विक्रीपासून सुरुवात केलेल्या फ्लिपकार्टची यशोगाथा
विचार करा, तुम्ही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली येथून इंजिनीअर झाला आहात आणि ॲमेझॉनसारख्या मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर नोकरीला आहात. सगळी स्वप्नं पूर्ण झाल्यासारखी वाटतात ना? चांगला पगार, मोठी कंपनी, स्थायी…