ग्रामीण भागातील तरुणांसाठी ८ उद्योगसंधी!
भारत जगातील सर्वात जास्त स्टार्टअप्स सुरू होत असलेल्या पहिल्या तीन देशांमध्ये येतो; परंतु या स्टार्टअप्समध्ये अजूनही शहरांचाच समावेश जास्त आहे, गावांतून यात हवे तितके योगदान दिसत नाहीये. इतके दिवस गावा-गावांकडून…