स्टार्टअप उद्योग क्षेत्रात येण्यापूर्वी सर्वप्रथम स्वत:ला जाणून घ्यावे. आपल्या अंगात कुठले कौशल्य आहे, भांडवल किती आहे, कर्ज किती मिळू शकेल, उद्योगाला मोक्याची जागा आहे का, तयार केलेल्या उत्पादनाला बाजारात किती…

‘उद्योग केला पाहिजे’ असा सल्ला कुणाला दिला की, तात्काळ आपल्यासमोर काही प्रश्न उपस्थित केले जातात, याचा मला चांगलाच अनुभव आहे. पैसा कुठून आणणार, लफडी कोण करणार? असे एक ना अनेक…

कोणत्याही कंपनीची वाढ होण्यासाठी तिच्या विक्रीमध्ये वाढ होणं गरजेचं असतं. आपल्या नेहमीच्या ग्राहकांकडूनच जास्तीत जास्त काम मिळवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा नवीन ग्राहक मिळवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असत. याचा अर्थ असलेल्या ग्राहकांवर…

२४ वर्षांचा एक तरुण मुलगा ट्रेनच्या खिडकीशी बसला होता. खिडकीच्या बाहेर पाहून आनंदाने मोठमोठ्याने ओरडतं टाळ्या वाजवत हेाता. मध्येच बाजूला बसलेल्या आपल्या बाबांशी संवाद साधत होता. ‘‘बाबा ती पाहा झाडं…

एक उद्योजक म्हणून उद्योगाचा श्रीगणेशा करणाऱ्या प्रत्येकाला सुरुवातीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. सगळ्यात मोठी आणि अनेकांना येणारी अडचण ही आर्थिक असते. त्यामुळे नवोदित उद्योजकाने व्यवसायाचा विचार करत असताना कमीत…

कोणताही व्यवसाय म्हटला की, त्यात चार ‘एम’ महत्त्वाचे असतात. मशीन, मनी, मटेरियल आणि मेन. या चार ‘एम’मधील ‘ऑड मॅन आऊट’ असेल तर तो असतो, मेन. याच माणसाला बुद्धी, संवेदना, भावना वगैरे…

तुमच्या ग्राहकांशी केवळ कामापुरतं काम एवढंच नातं न ठेवता त्यांच्याशी चांगलं नातं निर्माण करा. याने खात्रीपूर्वक तुमच्या विक्रीत वाढ होणारच. तुमचा व्यवसाय नुकताच सुरू झालेला असो वा दीर्घकाळापासून चालत आलेला…

उद्योगविश्वातील आर्थिक गणित फार वेगळी असतात. प्रत्येक उद्योजकाला आपला व्यवसाय चालवण्यासाठी पुरेशा भांडवलाची आवश्यकता असते आणि ते भांडवल उभं करणं आणि ते सतत वाढवत ठेवणं यात त्याची तारेवरची कसरत होतं…

एप्पल कंपनी आणि पिक्सार एनिमेशन स्टुडिओचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीव जॉब्स यांनी १२ जून २००५ रोजी स्टॅनफॉर्ड विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात केलेल्या भाषणाचे स्वैर भाषांतर. आज तुमच्याबरोबर येथे जगातील एका…

एकदा एक माणूस एका हत्तीच्या बाजूने जाता जाता अचानक थांबला. अवाक होऊन तो समोरचे दृष्य पाहत होता. त्या एवढ्या बलाढ्या हत्तीच्या पायात साखळदंड नव्हते तर केवळ एक छोटी दोरी त्याच्या…