प्रासंगिक

या बजेटने गुंतवणूकदारांना काय दिले?

दीर्घकालीन भांडवली नफा करमाफीची मर्यादा १ लाखांवरून १.२५ लाखांपर्यंत वाढवली आहे, परंतु कराचा दर १० टक्क्यांवरून १२.५ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. […]