उद्योगात वेडे व्हायला शिका
असं म्हणतात की, वेडी माणसं इतिहास घडवतात आणि शहाणी तो वाचतात. तर जास्त शहाणी माणसं त्याचा अभ्यास करतात; पण इतिहास घडवायला वेडं व्हावं लागतं हे खरं. शहाण्यांच्या पंगतीतला हा घास…
असं म्हणतात की, वेडी माणसं इतिहास घडवतात आणि शहाणी तो वाचतात. तर जास्त शहाणी माणसं त्याचा अभ्यास करतात; पण इतिहास घडवायला वेडं व्हावं लागतं हे खरं. शहाण्यांच्या पंगतीतला हा घास…
सामान्यतः असं आढळून येत की, आपण विचार तर चांगला करतो; परंतु आपल्या आयुष्यात फार मोठा सकारात्मक बदल मात्र घडत नाही. आपण काल जिथे होतो आणि आज जिथे आहोत, यात फारसा…
होय, तुम्ही अगदी योग्य प्रश्न वाचलेला आहे. तुमच्या सवयी तुम्हाला तुमच्या ध्येयांपर्यंत पोहोचवण्यात सक्षम आहेत का? मित्रहो, या प्रश्नाचं उत्तर द्यायची अजिबात घाई करू नका. का? तर विचार करून उत्तर…
माझी कंपनी जेव्हा एखाद्या उद्योजकासाठी ‘उद्योजकीय प्रशिक्षणाचं’ काम करते, तेव्हा त्यात अनेक विषय असतात. जसे की सेल्स, मार्केटिंग, प्रॉफिट, टीम, स्ट्रॅटेजी वगैरे, वगैरे; परंतु त्यात एक विषय मी आवर्जून घेतो…
आपल्याला ‘अल्पसंतुष्टता’ हा शाप का वरदान, असा प्रश्न अनेकदा पडू शकतो. त्याला कारणही तसंच आहे. एक जण सांगतो आहे त्यात समाधानी व्हा, सुखी रहा, तर दुसरा सांगतो, सतत पुढे जा,…
उद्योजक मित्रांनो, आशा आहे की आतापर्यंत मागील दोन लेखांच्या आधारे तुमचा योग्य ग्राहक तुमच्या प्रिविअस डेटाच्या आधारे तुम्ही ठरवला असेलच आणि तुमची ‘लीड फिल्टरेशन प्रोसेस’ही आतापर्यंत बनली असेल. आता यात…
उद्योजक मित्रांनो, आशा आहे तुम्हाला तुमचा योग्य ग्राहक आतापर्यंत कळला असेल. याची माहीती मी आपल्यासा पहिल्या भागात दिली होती. (विक्रीमंत्र – १ : आपला ग्राहक ओळखण्याच्या तीन पायऱ्या वाचण्यासाठी) यापुढे…
कोणत्याही उद्योगाचे साधारणत: खालीलप्रमाणे चार मुख्य भाग असतात : अर्थ = Finance विक्री आणि विपणन = Sales & Marketing मानव संसाधन = H.R. – Team उत्पादन/सेवा = Production (Product/Services) भारतात…
मित्रांनो, ठरवून दिलेल्या कक्षेत, सांगितलेल्या प्रमाणांना ग्राह्य धरूनच काम करणं म्हणजे केवळ व्यवस्थापकीय काम करणं होय. यालाच दुसर्या शब्दात मेंटेनन्स मॅनेजर (Maintenance Manager) असंही म्हणतात. सांगितलेल्या कामाच्या पलीकडे जाऊन काम…
आपल्या आयुष्यात मोठे यश प्राप्त केलेल्या व्यक्तीने हा विचार मुळीच केला नव्हता की, माझी सुरुवात कुठून झाली; परंतु मला माझ्या आयुष्यात मोठ्ठं काही तरी करायचं आहे, हे नक्की. कदाचित इतरांच्या…