Advertisement
प्रायोजित

सिंधुताई सकपाळ यांच्या उपस्थितीत AWC या कर्णबधीर उद्योजकांच्या प्रॉडक्टचे प्रदर्शन

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


आम्ही, Adorable White Collection (AWC) कर्णबधिर बांधवांना त्यांच्या पायावर उभे राहता यावे म्हणून त्यांच्या हाताला काम देत आहोत. फक्त पांढऱ्या रंगाचे व उत्तम दर्जाचे शर्ट व कुर्ता आम्ही तयार करतो. ९ प्रकारच्या मटेरियलमध्ये सर्व शर्ट व कुर्ते उपलब्ध आहेत.

कपड्यांची गुणवत्ता तेव्हाच लक्षात येते जेव्हा तुम्ही त्यांना स्पर्श करून पाहता.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

याचसाठी ‘तेजस्विता’ वार्षिक गौरव सन्मान सोहळा व ‘उद्योगविश्व’ आयोजित भव्य प्रदर्शनाचे औचित्य साधून आम्ही येत आहोत तुमच्या भेटीला तुमच्या शहरात.

🤝🏻 या, पहा आणि आम्हाला खात्री आहे तुम्ही जरूर घ्याल!

कधी?

२७ ते ३० नोव्हेंबर, २०१९
वेळ : सकाळी १० ते रात्री ८

कुठे?
वनिता समाज, शिवाजी पार्क, दादर (पूर्व)

प्रमुख अतिथी : डॉ. सौ. सिंधुताई सकपाळ

संपर्क :
वरूण बरगाले : 9970851118
(वरुण हेसुद्धा कर्णबधिर असल्याने फक्त WhatsApp वरून संपर्क करावा.)

एका व्यक्तीला सोबत घेऊन सुरू केलेले AWC आज आठ लोकांना रोजगार मिळवून देत आहे. संपूर्ण भारतातील कर्णबधिर बांधवांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून घ्यावे असे AWC चे ध्येय आहे. यासाठी तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा करत आहोत.

Website : awconline.in

👕 बाकीच्या रंगांसाठी तुमच्या आवडत्या ब्रँडचे कपडे घ्या,
🥼 पण पांढऱ्या कपड्यांसाठी फक्त AWC!


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!