Advertisement
AWC (ADORABLE WHITE COLLECTION) येत आहे तुमच्या भेटीला!
प्रायोजित

AWC (ADORABLE WHITE COLLECTION) येत आहे तुमच्या भेटीला!

'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या २० प्रिंट अंकाचा सेट (३ दिवाळी अंक समाविष्ट) फक्त ₹४०० मध्ये उपलब्ध. स्टॉक मर्यादित. बुक करण्यासाठी - https://rzp.io/l/2BfpgK4v

२८ व २९ सप्टेंबरला विजयनगर, अंधेरी,मुंबई मध्ये!
पुरूषांसाठी खास आकर्षण
कर्णबधिर बांधवांनी शिवलेले
विविध प्रकारच्या मटेरियलचे
उत्तम दर्जाचे
पांढऱ्या रंगांचे
शर्टस व कुर्ते मिळतील.

यापूर्वी सांगली, दत्तवाड व पुणे येथील प्रदर्शनांमध्ये मोठ्या संख्येने येऊन लोकांनी भरपूर प्रतिसाद दिला. आता मुंबई मध्ये सुद्धा उदंड प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा करतो.

दसरा व दिवाळी येत आहे. पुरूषवर्गाला भेट देण्यासाठी शुभ्र पांढरे कपडे उपलब्ध आहेत.


फक्त ₹१२३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे आजीवन वर्गणीदार व्हा!

या वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak

यावे, पाहावे व आवडले तर जरूर घ्यावे!

हे निमंत्रण तुमच्या मित्र- परिवारांत शेअर करून त्यांपर्यंत जरूर पोहचवा. जेणेकरून अनेक कर्णबधिर बांधवांच्या कष्टाचे चीज होईल.

तारीख : २८ व २९ सप्टेंबर
वेळ : दुपारी १२ ते रात्री ८ वाजेपर्यंत
ठिकाण : मोरेश्वर हॉल, विजयनगर, अंधेरी (पूर्व)
Location : maps.app.goo.gl/MSBiTWBteobiygBHA

भेटूच!

संपर्क: वरूण बरगाले – ९९७०८५१११८


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia

error: Content is protected !!