उद्योजकाचे नाव : बबन शेवाळे
व्यवसायाचे नाव : SAMABAL GROUP
जिल्हा : नाशिक
जन्मदिनांक : 25/09/1984
व्यवसाय स्थापना वर्ष : २०२०
व्यवसायाचा पत्ता : Brijesh Society Uttam Nagar Nashik
संपर्क क्रमांक : 9890877212
ई-मेल : samabalgroup@gmail.com
आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे लोकांना प्रशिक्षण देतो. वेगवेगळ्या प्रकारच्या ऑडिटसाठी पहिले ऑडिट करून देतो. ऑडिट असेसमेंट करून देतो आणि कुठल्याही असेंबली वर्क असेल ते आपल्याला जॉब वर्क मिळेल तर तेही आपण आपल्या करून देतो.