बेसिक डायनॅमिक वेबसाइट तयार करून घ्या फक्त ₹३,००० मध्ये | Low cost website development


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


“वेबसाइट ही आज अनेक गोष्टींसाठी खूप गरजेची झाली आहे, पण एक बेसिक वेबसाइट बनवण्यासाठी तसेच त्याचा डोमेन व इतर इत्यादींसाठी येणारा खर्च ही काही हजारोंच्या घरात जातो. शिवाय दर वर्षी रिन्यूअलसाठी ही खूप पैसे मोजावे लागतात.”

हीच समस्या तुमच्यासमोरही असेल, तर यावर समाधान आमच्याकडे म्हणजे ‘व्यास: एंटरप्रायजेस’कडे आहे.

आम्ही तुम्हाला फक्त ₹३,००० मध्ये बेसिक वेबसाइट बनवून देऊ. शिवाय ही website आमच्या sub-domain वर होस्ट करू. म्हणजे तुमचा दर वर्षीचा डोमेनचा खर्च वाचेल. [Low cost website development]

तुम्हाला स्वतःच्या डोमेनवर वेबसाइट हवी असेल तर फक्त डोमेन खर्च यामध्ये वाढेल.

बेसिक वेबसाइट पॅकेजमध्ये खालील गोष्टी येतील :

  • Smart phone friendly 6 Web pages
  • Basic SEO package
  • Social Media Integration
  • Annual Maintenance
  • Inquiry form or contact form for lead generation
  • Free SSL Certificate for website security. Your website will start with ‘https’ instead of ‘http’, i.e. your website will be shown as secure on any browser.
  • Website will be delivered within 2 working days. (Exclude Saturday, Sunday and all major holidays)

कंपनी, बिझनेस, प्रोफेशनल्स, संस्था, शाळा, हॉस्पिटल, व्यक्ती अशा कोणाचीही बेसिक वेबसाइट करण्यासाठी सर्वात उपयुक्त पॅकेज.

पॅकेज बुक करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://wa.link/hhtlxm


To know other packages visit our website: vyasah.com

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?