Advertisement
उद्योगसंधी

‘स्मार्ट उद्योजक’सोबत ‘अॅफिलेट मार्केटिंग’च्या माध्यमातून पैसे कमावण्याची संधी!

कमीत कमी खर्चात जाहिरात देऊन आपला ब्रॅण्ड ५ लाख लोकापर्यंत पोहोचवायचा आहे का?
तर स्मार्ट उद्योजक दिवाळी अंकात जरूर जाहिरात द्या!

जाहिरातीची सुरुवात : फक्त रु. ५०० पासून
Book here: shop.udyojak.org/p/0046/

‘स्मार्ट उद्योजक’ने मे २०१८ च्या अखेरीस आपली चॅनेल पार्टनरशीप योजना आणली. या योजनेत आज सुमारे ५०० लोकं दैनंदिन कार्यरत आहेत. प्रारंभी मासिकाची व्हॉट्सअॅप आवृत्ती या चॅनेल पार्टनर्सना विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली. आता दोन महिन्यांनंतर ‘स्मार्ट उद्योजक’ अनेक होतकरू तरुण व बेरोजगारांना उत्पन्न किंवा second / side income चे सक्षम साधन व्हावे अशी ‘अॅफिलेट मार्केटिंग’ योजना घेऊन आली आहे.

‘अॅफिलेट मार्केटिंग’ हा नव्याने उदयाला आलेला आणि खर्‍या अर्थाने एकविसाव्या शतकातील व्यवसाय आहे. घरातून किंवा कुठूनही फक्त इंटरनेट आणि संगणक किंवा लॅपटॉप असल्यावर तुम्ही कुठूनही ‘अॅफिलेट मार्केटिंग’ हा व्यवसाय करू शकता. ‘स्मार्ट उद्योजक’ याच्याही एक पाऊल पुढे निव्वळ हातात स्मार्टफोन घेऊन आणि व्हॉट्सअॅप आणि फेसबुक या माध्यमांचा वापर करून फावल्या वेळात; म्हणजे विद्यार्थी असाल अभ्यासातून कंटाळा आला की विरंगुळा म्हणून, नोकरदार असाल तर प्रवासाच्या वेळात, गृहिणी असाल तर दुपारच्या फावल्या वेळात कुठूनही – कसेही – कोणीही ‘स्मार्ट उद्योजक’ची ‘अॅफिलेट मार्केटिंग’ करू शकतो व पैसे कमवू शकतो. यासाठी गुंतवणूक म्हणून फक्त रु. २०० नोंदणी फी आकारली जाते. ‘अॅफिलेट मार्केटिंग प्रोग्राम’मध्ये सहभागी होणार्‍यांन व्हॉट्सअॅपवर तसेच लवकरच व्हिडिओद्वारा याची ट्रेनिंगही दिले जाणार आहे.

मराठी संकेतस्थळे व डिजिटल मार्केटर्सना उत्पन्नाची संधी

जी मंडळी ब्लॉग लेखन करतात किंवा स्वत:ची वेबसाइट चालवतात अशांसाठी विविध प्रकारच्या वेब बॅनर जाहिराती ‘अॅफिलेट मार्केटिंग प्रोग्राम’मध्ये उपलब्ध होणार आहेत. ज्याद्वारे अनेक मराठी संकेतस्थळांना उत्पन्नाचे एक साधन मिळू शकेल. तसेच जी मंडळी डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत आहेत. अशांसाठी तर ही योजना एक पर्वणी ठरू शकते, कारण त्यांचे ज्ञान व कौशल्य वापरून त्यांनी या प्रोग्राममध्ये काम केले तर ते महिना ८,००० ते १०,००० अगदी सहज कमवू शकतात. जी लोकं विविध फेसबुक पेजेस निव्वळ हौस म्हणून चालवतात, त्यांनाही ‘अॅफिलेट मार्केटिंग प्रोग्राम’मध्ये चांगले अर्थार्जन होऊ शकते.


दरमहा संपूर्ण ‘स्मार्ट उद्योजक’ मासिक मिळवा तुमच्या WhatsApp वर । वार्षिक वर्गणी फक्त रु. ८०

आजच वर्गणीदार व्हा : https://imjo.in/YSMSQK


‘अॅफिलेट मार्केटिंग प्रोग्राम’विषयी सविस्तर माहिती व नोंदणी करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://shop.udyojak.org/become-an-affiliate/

व्यवसाय आणि उद्योजकताविषयक लेख व बातम्या आपल्या WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ या क्रमांकावर आपले नाव सध्या राहता तो जिल्हा व तालुका WhatsApp करा.

Help-Desk
%d bloggers like this: