स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
- कमी पैशात जास्त लोकांपर्यंत पोहोचता येते.
- जाहिरात कुठेही दाखवू शकता (दुसरे शहर, दुसऱ्या देशातसुद्धा)
- ज्यांना Particular प्रॉडक्टमध्ये Actually इंटरेस्ट आहे अशाच लोकांना जाहिरात दाखवू शकता.
- ब्रँडिंग करू शकता.
- काहीही विकू शकता.
- Best Return On Investment
- Analytics मिळतात त्यामुळे पुढील वेळी जाहिरातीत सुधारणा करू शकता.
डिजिटल मार्केटिंगमधील करियर संधी आणि Future Scope लक्षात घेता मराठी तरुणांनी आताच या क्षेत्राकडे वळलं पाहिजे.
डिजिटल मार्केटिंग शिकायचं असेल, डिजिटल मार्केटिंगमुळे आपण ऑनलाईन काम करून पैसे कसे कमवू शकतो, याची माहिती हवी असेल किंवा डिजिटल मार्केटिंगने स्वतःचा नवीन बिझनेस सुरू करायचा असेल किंवा असलेला बिझनेस वाढवायचा असेल तर डिजिटल मार्केटिंवरील हे ई-बुक नक्की खरेदी करा : https://imojo.in/mubolu
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!
अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak
डिजिटल ट्रेंड – सध्या आपण डिजिटल युगात जगतोय
- इंडियन रेल्वे त्यांच्या ऑनलाईन तिकीट बुकिंग अँप UTS च्या माध्यमातून दिवसाला ५.५ लाख तिकिटांची विक्री करते.
- Book My Show वरून महिन्याला १५ मिलियन तिकीट विकली जातात.
- सध्या ९०% हॉटेल्स हे ऑनलाईन आणि गुगलवरील Review वाचल्यानंतरच बुक केले जातात.
- दुकानात जाऊन शॉपिंग करण्यापेक्षा ऍमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या ऑनलाईन मार्केटप्लेसवरून शॉपिंग करणे लोकांना जास्त सोयीस्कर वाटते.
️
- Zomato या ऑनलाईन फूड डिलिव्हरी app वरून रोज १.५ मिलियन ऑर्डर्स केल्या जातात.
- एका बँकेतून दुसऱ्या बँकेत पैसे पाठवणे आता मोबाईलवरून एका क्लिकद्वारे शक्य होते.
- लाईट बिल, मोबाईल रिचार्ज करण्यासाठी आता दुकानाबाहेर लाईन लावायची गरज नसते.
- OLA app वरून दिवसाला १.५ मिलियन Rides बुक केल्या जातात.
- अनोळखी ठिकाणी पोहोचण्यासाठी Google Map आपल्याला मदत करतो. ✔
- आपण किती Steps किती किलोमीटर चाललो हे आपल्या मोबाईलला सर्वात आधी समजतं.
मित्रांनो आपण सध्या डिजिटल युगात राहतोय आणि बदलत्या युगानुसार बदलणं गरजेचं आहेच.
मोठमोठ्या कंपन्यांच्या मार्केटींग बजेटपैकी ७०% बजेट हे डिजिटल मार्केटींगचे आहे, कमीत कमी पैशात जास्तीत जास्त टार्गेटेड लोकांपर्यंत आपण फक्त डिजिटल मार्केटींगचा वापर करूनच पोहोचू शकतो.
काळानुसार बदलत राहा नाहीत संपून जाल, Traditional मार्केटींग पद्धतीपेक्षा डिजिटल मार्केटींग करा, तुमच्या व्यवसायाची डिजिटल मार्केटींग कशी करायची याच्या माहितीसाठी आपले डिजिटल मार्केटींगचे मराठी ईबुक नक्की खरेदी करा : https://imojo.in/mubolu
तुमचा बिझनेस ही जर गाडी असेल तर मार्केटींग हे त्यासाठी लागणार इंधन आहे बिझनेसची योग्य प्रकारे मार्केटींग करा..
Offline मार्केटींग करण्यापेक्षा ऑनलाईन मार्केटींग करा, जेणेकरून तुमचा वेळ आणि खर्चसुद्धा वाचेल आणि तुम्ही कमीत कमी पैशात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचाल.
डिजिटल मार्केटींग वर मराठीतून माहिती देणारे हे ई-बुक नक्की खरेदी करा : https://imojo.in/mubolu
– अथर्व गोसावी
७०२१६७९००२
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.