तुम्हाला देशी गीर गायीच्या तुपाचे फायदे माहीत आहेत का?
प्रायोजित

तुम्हाला देशी गीर गायीच्या तुपाचे फायदे माहीत आहेत का?

स्मार्ट उद्योजक मासिक प्रिंट आवृत्ती वर्षभर घरपोच मिळवा फक्त रु. ५०० मध्ये! नोंदणीसाठी : https://imjo.in/Xx7Uq6

 • या तुपामध्ये ओमेगा 06 शार्ट चेन फैटी एसिड असल्याने ते पचायला एकदम हलके असते.
 • या तुपाने वजन वाढत नाही, उलट कमी होते.
 • या तुपामधे विटामिन ए, डी व कॅल्शियम, फॉस्फरस, मिनरल्स, पोटॅशिअम हे पोषक तत्त्व असतात.
 • याच्या सेवनाने संधिवाताचा त्रास कमी होतो.
 • केस लवकर पांढरे होत नाहीत.
 • अकाली वृद्धत्व येत नाही.
 • हे तूप रोज खाल्ल्याने वात व पित्त शांत राहते.
 • याने पचनक्रिया उत्तम राहते.
 • हृदयाच्या नालिकांमधे ब्लॉकेज असल्यास हे तूप लुब्रीकेंट चे काम करते.
 • गॅसेस कमी करते.
 • याने रक्त व आतड्यांमधील कोलेस्ट्रोल कमी करते, रक्त घट्ट करत नाही.
 • इम्यून सिस्टम मजबूत करते.
 • या मध्ये एंटी कॅंसर, एंटी वायरल एजेंट उपलब्ध असते, जे अनेक आजारशी लढ़ा देते.

चांगल्या प्रतीचे देशी गीर गायीचे तूप कुठे मिळेल?

निसर्गोपचार तज्ज्ञ हर्षदा दिवेकर यांच्याकडे ऑर्डर करू शकता.
सम्पूर्ण भारतात कुठेही कुरियर पाठवले जाते.

२५० ग्रॅम, ५०० ग्रॅम आणि १ किलोच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध

ऑर्डरसाठी संपर्क : हर्षदा दिवेकर – 7517595646
wa.me/917517595646


Free Newsletter on WhatsApp

उद्योजकता आणि व्यवसायविषयक माहिती WhatsApp वर मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ हा क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये save करा आणि त्यावर आपले नाव, जिल्हा व तालुका पाठवा.