SHIVKARYA – BMI Check Service India आणि Health Awareness Mission
आज भारत झपाट्याने प्रगती करत असला तरी एक गंभीर समस्या शांतपणे वाढत आहे आरोग्याबाबतची अनभिज्ञता. लठ्ठपणा, कमी वजन, डायबेटीस, हृदयविकार यांसारखे आजार वाढत आहेत, पण अनेकांना त्यांच्या शरीराची मूलभूत स्थितीच माहीत नसते.
याच समस्येवर सोपा, प्रभावी आणि स्केलेबल उपाय म्हणून जन्म झाला ‘SHIVKARYA’ चा.
एक साधी कल्पना, मोठा परिणाम
२०२५ मध्ये प्रताप दिवटे आणि शिल्पा इंगळे यांनी एक वेगळा विचार मांडला :
“जर प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आरोग्याची बेसिक माहिती मिळाली, तर अनेक आजार आधीच टाळता येतील.”
या विचारातून तयार झाला, “BMI आधारित हेल्थ अवेअरनेस मॉडेल”चा. हे मॉडेल अत्यंत साधे आहे, पण त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो.
SHIVKARYA काय करते?
SHIVKARYA हा एक Health Awareness Startup आहे, जो “Only BMI Check Model” वर काम करतो.
या मॉडेलमध्ये :
- प्रत्येक गाव आणि शहरात स्थानिक प्रतिनिधी नेमले जातात.
- ते घराघरात जाऊन BMI (Body Mass Index) तपासणी करतात.
- व्यक्तीला त्याच्या आरोग्याची प्राथमिक माहिती दिली जाते.
यामुळे लोकांना कळतं :
- त्यांचं वजन योग्य आहे का?
- भविष्यात कोणते आजार होण्याचा धोका आहे?
- कोणत्या जीवनशैली बदलांची गरज आहे?
सेवा आणि उपक्रम
SHIVKARYA अंतर्गत दिल्या जाणाऱ्या सेवा :
- BMI Check Service
- Basic Health Awareness Guidance
- Risk Identification (Obesity, Underweight, Lifestyle Diseases)
- Village-Level Health Survey
- Health Awareness Campaigns
सोप्या भाषेत सांगायचे तर “Check करा, समजा आणि वेळेत सुधारणा करा”
SHIVKARYA चा उद्देश केवळ एक व्यवसाय उभा करणं नाही, तर एक राष्ट्रीय आरोग्य चळवळ निर्माण करणं आहे.
प्रमुख ध्येय :
- भारतातील प्रत्येक गावात BMI चेक सेवा पोहोचवणे.
- ६ लाखांपेक्षा अधिक रोजगार निर्माण करणे.
- लोकांमध्ये हेल्थ अवेअरनेस वाढवणे.
👉 Health + Employment = Double Impact Model
रोजगारनिर्मितीची नवी दिशा
SHIVKARYA चे मॉडेल :
- कमी गुंतवणुकीत सुरू होऊ शकते.
- स्थानिक युवकांना संधी देते.
- गावागावात रोजगार निर्माण करते.
त्यामुळे हा स्टार्टअप Social Impact + Business Model दोन्ही साधतो.
SHIVKARYA का खास आहे?
✔ Prevention-based health model
✔ Low-cost, high-impact solution
✔ Scalable across India
✔ रोजगारनिर्मितीवर भर
✔ Social मिशन + Startup दृष्टिकोन
कंपनीची माहिती
Shivkarya Healthcare & Wellness Pvt. Ltd.
📍 अहिल्यानगर, महाराष्ट्र
डायरेक्टर्स : प्रताप दिवटे आणि शिल्पा इंगळे
📞 संपर्क : 9325898498
वेबसाईट : visitemywebsite.com/shivkaryahealthcare&wellness.com


