1007 annual marketing

तुमच्या ब्रॅंडशी तुमचा बॉन्ड म्हणजे बंध मजबूत करणारे ‘BrandBond Nilesh B+’

ब्रॅण्डचे नाव : BrandBond LLP

ब्रॅण्डची स्थापना : २०१०

नमस्कार, मी BrandBond Nilesh B+, प्रोफेशनल आर्टिस्ट, Calligrapher, Typographer, Brand & Business Development Consultant, Trainer, Mentor, Speaker & Author.

‘BrandBond’ हे एक व्यक्तीचे अर्थात माझे टोपण नाव आहे. शिवाय याच नावाची एक Business Training & Mentoring Consultancy सुद्धा आहे. अगदी स्पष्ट सांगायचे तर BrandBond ही विविध प्रकारच्या सेवा, उत्पादने आणि उपक्रम देणारी एक व्यक्ती आणि संस्था दोन्ही आहे.

ब्रॅंड म्हणजे एखाद्या व्यक्तीची, संस्थेची, कंपनीची, उत्पादनाची अथवा सेवेची विशेष ओळख… आणि बॉन्ड म्हणजे बंध, एक अतूट नातं..

प्रत्येकाचं स्वत:शी एक नातं असतं, त्याचप्रमाणे आपल्या संस्थेशी, उत्पादनाशी अथवा सेवेशी एक अतूट असं नातं असतं म्हणजेच बॉन्ड असतो. खरं तर प्रत्येक लहान, मध्यम, मोठ्या व्यावसायिकाला मनापासून असं वाटत असतं की आपलं उत्पादन, आपली सेवा आणि आपल्या संस्थेची एक विशेष अशी आगळीवेगळी ओळख तयार व्हावी. आपलासुद्धा एक ब्रॅंड व्हावा.

WhatsApp Channel Banner

आता ही ब्रॅंड होण्याची जी प्रक्रिया असते, ती प्रत्येकाला समजली तर हा प्रवास लवकर पूर्ण होईल आणि तो एक मस्त जबरदस्त असा आनंददायी अनुभव असेल. हाच अप्रतिम आनंददायी अनुभव प्रत्येक व्यावसायिकाला देण्याचे काम ब्रॅंडबॉन्ड ही व्यक्ती आणि संस्था करते. आपल्या ब्रॅंडसोबत आपला बॉन्ड अधिक दृढ आणि मजबूत करण्याचे काम आम्ही करतो.

brandbond nilesh bagweBelieve me you’re a BRAND, But if you don’t believe this, Get connected to BrandBond and be a BRAND! गेली अनेक वर्षे माझ्या म्हणजेच BrandBond निलेश यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यावसायिकाला मी अगदी मनापासून आणि विश्वासाने हे सांगत आलो आहे, कारण यावर माझा ठाम विश्वास आहे.

या ब्रॅण्ड अंतर्गत येणाऱ्या सेवा प्रामुख्याने सांगायच्या तर Personal / Business Training & Mentoring, Personal / Business Brand Design & Business Development Consultancy, Personality Development and Leadership Training वरील विषयांवर मार्गदर्शन करणारे YouTube Channel ETC. त्यानंतर Creative Art Direction, Creative Design, Calligraphy, Copy/Content Writing, Product Presentation, Creative Photography/Videography, Exhibition & PR/Event Planning etc.

BrandBond हा Brand म्हणजेच ही एक मूळ पालक संस्था गृहीत धरल्यास या Brand च्या 360 अंशाच्या वर्तुळात उगम क्रिएटिव्ह, BrandKey, अक्षरगंध, उद्योगऊर्जा, प्रतिभा प्रकाशन या संस्था / Brand येतात.

संस्थापक/संचालक – BrandBond Nilesh B+ आणि भागीदार/संचालक – उल्का बागवे

Sponsored Article

तुमचा व्यवसाय हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

'स्मार्ट उद्योजक' पोर्टलवर तुमच्या व्यवसायाबद्दल सविस्तर Sponsored Article प्रकाशित करा आणि नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचा.

🚀 अधिक माहिती

BrandBond Nilesh B+ : B.F.A. (Applied Art) प्रोफेशनल आर्टिस्ट, Calligrapher, Typographer, Brand & Business Development Consultant, Trainer, Mentor, Speaker & Author.

Get Noticed, Be a BRAND! 👑 Connect with Brand💟Bond
https://linktr.ee/brandbondnilesh

उल्का बागवे : B.Com. Accounts, HR & Office Management Expert

Table of Contents

Author

तुमची यशोगाथा हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

तुमचा व्यवसाय वेगळा आहे. तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे. आता ही कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे.

'स्मार्ट उद्योजक' मासिकात तुमची उद्योजक कथा प्रकाशित करून मिळवा:

  • ✅ ब्रँड व्हिजिबिलिटी
  • ✅ व्यावसायिक प्रतिष्ठा
  • ✅ ग्राहकांचा वाढता विश्वास
  • ✅ सोशल मीडिया प्रमोशन

तुमची कथा पुढील अंकात प्रसिद्ध करण्यासाठी अर्ज करा.

🚀 येथे क्लिक करा
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top

🚀 व्यवसायात पुढे राहायचे आहे?

'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे वर्गणीदार व्हा!

३ महिन्यांची वर्गणी
फक्त ₹300
📈 व्यवसाय मार्गदर्शन
💡 मार्केटिंग टिप्स
🤝 प्रेरणादायी यशोगाथा
💰 आर्थिक नियोजन मार्गदर्शन


👉 आजच वर्गणी भरा