ब्रॅण्डचे नाव : Celebration Point Mahabaleshwar
ब्रॅण्डची स्थापना : ९ जून २०१५
ब्रॅण्ड कशाचा आहे? केक शॉप & बेकरी
पांचगणी आणि महाबळेश्वर हे भारतातील थंड हवेची ठिकाणे आहेत. त्या दोन्ही शहरातील मध्यभाग हा भोसे गाव आहे. तिथून बरीच गावे जोडली गेलेली आहेत. केंद्रबिंदू भोसे गाव आहे आणि त्यामुळे येथे व्यवसायाचे नाव हे ‘सेलिब्रेशन पॉईंट’ हे देण्यात आले.
सेलेब्रेशन करून आपण आपल्या आयुष्यामध्ये आनंद साजरा करणे आवश्यक आहे. धावपळीच्या जीवनात आनंदी राहणं गरजेचे आहे. त्यामुळे ही संकल्पना सत्यात आणण्यासाठी ‘सेलिब्रेशन पॉईंट’ हे ग्राहकांच्या सेवेत आहेत.
या ब्रॅण्ड अंतर्गत कोणकोणती प्रॉडक्ट्स किंवा सेवा येतात?
केक, कुकीज, खारी, पेस्ट्री, टोस्ट, बटर
कंपनीचे मालक : नितिन बाळकृष्ण गोळे
शिक्षण : M. COM
जन्म दिनांक : 06/10/1989


