📱 Smart Udyojak WhatsApp Channel
व्यवसाय, मार्केटिंग आणि उद्योजकतेविषयी उपयुक्त अपडेट्स मिळवा
आत्ताच Join करा

मुखात माऊलींचे नाव असावे म्हणून ब्रँडचे नाव ठेवले ‘डिजिटल माउली’

ब्रॅण्डचे नाव : डिजिटल माउली
ब्रॅण्डची स्थापना : २०१३
ब्रॅण्ड कशाचा आहे?
Online Services, Maha-e-Seva Kendra, Online Education

२०१० साली पुण्यात आलो, तेव्हा व्यावसायिक प्रिंटींग व्यवसाय सुरू केला. त्यानंतर पुढे संगणक प्रशिक्षण वर्ग सुरू केले आणि काळाबरोबर जाण्यासाठी ऑनलाईन सेवा सुविधा यामध्ये २०१५ पासून पदार्पण केले आहे. त्याचबरोबर ऑनलाईन कोर्सेस सुरु केले आहेत.

मी ज्ञानेश्वर काळे, मला सर्व माऊली या नावाने संबोधतात, रोज मुखात माऊलींचे नाव असावे. त्यामुळे याच नावाने मी व्यवसायाला सुरुवात केली. महाराष्ट्र ही संतांची भूमी या भूमीत प्रत्येक व्यक्तीला माऊली या नावाने संबोधले जाते. “माऊली” शब्दाचा उपयोग नेहमी मातृभूमी, मातृभाषा, किंवा मातृत्वाच्या भावनेने केला जातो.

ब्रॅण्डचे वेगळेपण : प्रामाणिक सेवा

या ब्रॅण्ड अंतर्गत कोणकोणती प्रॉडक्ट्स किंवा सेवा येतात?

Smart Udyojak Business Ecosystem Popup

सर्व प्रकारच्या ऑनलाईन सेवा, ई-सेवा केंद्र, शेतीविषक ऑनलाईन सेवा, महसुली सेवा, ऑनलाईन शिक्षण

कंपनीचे नाव (ब्रॅण्डच्या नावापेक्षा वेगळे असल्यास) : Mauli Computers

कंपनीचे मालक : ज्ञानेश्वर काळे

website : digitalmauli.in/
YouTube link : www.youtube.com/@digitalmauli/
Online Course Link : digitalmauli.in/index.php/courses/
नोकरीविषयक जाहिराती व योजना विषयक माहिती ब्लॉग : digitalmauli.in/index.php/about-us/

Table of Contents

Author

तुमची यशोगाथा हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

तुमचा व्यवसाय वेगळा आहे. तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे. आता ही कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे.

Sponsored Article

तुमचा व्यवसाय हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

'स्मार्ट उद्योजक' पोर्टलवर तुमच्या व्यवसायाबद्दल सविस्तर Sponsored Article प्रकाशित करा आणि नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचा.

🚀 अधिक माहिती

'स्मार्ट उद्योजक' मासिकात तुमची उद्योजक कथा प्रकाशित करून मिळवा:

  • ✅ ब्रँड व्हिजिबिलिटी
  • ✅ व्यावसायिक प्रतिष्ठा
  • ✅ ग्राहकांचा वाढता विश्वास
  • ✅ सोशल मीडिया प्रमोशन

तुमची कथा पुढील अंकात प्रसिद्ध करण्यासाठी अर्ज करा.

🚀 येथे क्लिक करा
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top

🚀 व्यवसायात पुढे राहायचे आहे?

'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे वर्गणीदार व्हा!

३ महिन्यांची वर्गणी
फक्त ₹300
📈 व्यवसाय मार्गदर्शन
💡 मार्केटिंग टिप्स
🤝 प्रेरणादायी यशोगाथा
💰 आर्थिक नियोजन मार्गदर्शन


👉 आजच वर्गणी भरा