लॉकडाऊनमध्ये लोकांना सहर्काय व्हावे म्हणून सुरू केले ‘डी एस इंटरप्रायझेस’

ब्रॅण्डचे नाव : डी एस इंटरप्रायझेस पी एफ कन्सल्टंट आणि ऑनलाईन डिजिटल सेवा

ब्रॅण्डची स्थापना : १३ एप्रिल २०२०

माझं बॅकग्राऊंड HR क्षेत्राच असल्यामुळे लॉकडाऊनमध्ये उदरनिर्वाहाचा प्रश्न आल्यामुळे आपल्या HR ज्ञानाचा फायदा सर्व नोकरदार वर्गाना व्हावा या उद्देशाने दयानंद (D) सोनताटे (S) इंटरप्रायझेसची स्थापना केली.

ब्रॅण्डचे वेगळेपण म्हणाल तर सांगावेसे वाटते फक्त व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता सामाजिक भान ठेवले आहे की आपल्या ज्ञानाचा सर्व समाजातील लोकांना फायदा होईल. त्यामुळेच माझे पूर्ण भारतभर कर्मचारी यांचा (1000+) पीएफ क्लेम सेटल करून दिला आहे. तसेच मलेशिया व लंडनमधील कर्मचारी (यांचा भारतातील पी. एफ.) विथड्रॉवल करून दिला आहे.

या ब्रॅण्ड अंतर्गत कोणकोणत्या सेवा येतात?

Dayanand Sontateपी. एफ. क्लेम (अडवान्स क्लेम, फायनल क्लेम, ट्रान्स्फर क्लेम) तसेच पॅन कार्ड, आधार कार्ड (पत्ता बदलणे), पासपोर्ट, ITR, गॅझेट, Domicile सर्टिफिकेट, लाईफ सर्टिफिकेट, पोलिस व्हेरिफिकेशन (PCC) उद्यम रजिस्ट्रेशन, शॉप लायसेन्स इ.

कंपनीचे मालक : दयानंद सोनताटे

शिक्षण – कॉमर्स शाखा पदवीधर मुंबई विद्यापीठ)

Smart Udyojak Business Ecosystem Popup

गेली २५+ वर्ष HR क्षेत्राचा अनुभव असून आजतागायत संपूर्ण भारतभर वर्षात १,०००+ पी एफ क्लेम सेटल केला आहे. तसेच मलेशिया व लंडनमधील भारतातील पीएफ काढून दिला आहे.

संपर्क : 9892461646

Author

books for life website Ad
Click here to visit: booksforlife.in
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
Smart Udyojak Business Ecosystem Popup
आशिष पेटे : सौरऊर्जेने ग्रामीण महाराष्ट्रात घडवलेली हरितक्रांती व्यवसाय वाढवण्यासाठी बिझनेस व्हिसिटिंग कार्डचं महत्त्व उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?