1007 annual marketing

KNIDNYA EXIM : शेती आणि अभियांत्रिकीचा अनोखा संगम

KNIDNYA EXIM partners

२०२२ मध्ये स्थापन झालेल्या ‘निज्ञा एक्सिम इंजिनीरिंग’ या ब्रॅण्डची कहाणी प्रेरणादायी आणि स्वप्नांना प्रत्यक्षात आणणारी आहे. ज्ञानेश्वर साखरे आणि निलेश कोऱ्हाळकर या दोन दूरदृष्टी असलेल्या उद्योजकांनी आपल्या नावातील पहिल्या अक्षरांचा अनोखा संगम करून ‘KNI+DNYA’ असा निज्ञा हा ब्रॅण्ड निर्माण केला.

मराठीत ‘निज्ञा’ म्हणजे ‘Nidnya’ एक नाव जे शेती आणि अभियांत्रिकीच्या क्षेत्रात नव्या उंची गाठण्याचं प्रतीक आहे. ‘निज्ञा’चा प्रवास शेती आणि अभियांत्रिकीच्या क्षेत्रातील गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने सुरू झाला.

आम्ही गुळ, काकवी, गुळ पावडर यांसारखी पारंपरिक उत्पादने तसेच सेंद्रिय गांडूळ खत, सेंद्रिय शेण खत आणि सेंद्रिय शेती औषधं यांचा पुरवठा करतो. याशिवाय आम्ही विविध शेतीमाल आणि पावडरी उत्पादनांचं भारतभर आणि परदेशात निर्यात करतो. आमचा विश्वास आहे की शाश्वत शेती आणि दर्जेदार उत्पादनांद्वारे ग्राहकांचं जीवन समृद्ध करता येऊ शकतं.

‘निज्ञा’ केवळ शेतीपुरतं मर्यादित नाही. आम्ही आयात-निर्यात, अभियांत्रिकी वस्तू आणि मशीनरीनिर्मिती तसेच डोमेस्टिक मार्केट पुरवठा यासारख्या सेवा प्रदान करतो. महाराष्ट्र आणि इतर राज्यांतील नामवंत कंपन्यांसोबतच्या करारांमुळे आम्ही आमच्या ग्राहकांना विश्वासार्ह आणि दर्जेदार सेवा देऊ शकतो. आम्ही शेतीमालाची निर्यात करताना प्रत्येक टप्प्यावर गुणवत्तेला प्राधान्य देतो.

WhatsApp Channel Banner

‘निज्ञा’ हे नाव आमच्या दोन्ही संस्थापकांच्या नावांपासून प्रेरित आहे – KNI (निलेश कोऱ्हाळकर) आणि DNYA (ज्ञानेश्वर साखरे). मराठीत हे नाव ‘निज्ञा’ असं लिहिलं जातं, जे आमच्या मराठी मुळांचं आणि आधुनिक दृष्टिकोनाचं प्रतीक आहे. हे नाव थोडं अवघड वाटलं तरी त्यामागील भावना आहे – परंपरा आणि नवनिर्मितीचा सुंदर संगम.

‘निज्ञा’ म्हणजे गुणवत्ता, विश्वास आणि शाश्वततेचं वचन. आम्ही शेतकऱ्यांना सेंद्रिय आणि पर्यावरणपूरक उत्पादनांद्वारे सक्षम करतो आणि अभियांत्रिकीच्या क्षेत्रात नवे मापदंड स्थापित करतो. भारतभर आणि परदेशात आमची उत्पादनं आणि सेवा पोहोचवताना आम्ही प्रत्येक ग्राहकाच्या गरजेला प्राधान्य देतो.

‘निज्ञा’ ही केवळ एक कंपनी नाही, तर शेती आणि अभियांत्रिकीच्या क्षेत्रात एक नवा अध्याय आहे. आमच्यासोबत या प्रवासात सामील व्हा आणि शाश्वत भविष्य घडवण्यात आम्हाला साथ द्या.

Website: www.knidnya.com | www.knidnyaexim.co.in

ज्ञानेश्वर साखरे : 8421167751 |  निलेश कोऱ्हाळकर : 8421168101

Sponsored Article

तुमचा व्यवसाय हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

'स्मार्ट उद्योजक' पोर्टलवर तुमच्या व्यवसायाबद्दल सविस्तर Sponsored Article प्रकाशित करा आणि नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचा.

🚀 अधिक माहिती
Table of Contents

Author

तुमची यशोगाथा हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

तुमचा व्यवसाय वेगळा आहे. तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे. आता ही कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे.

'स्मार्ट उद्योजक' मासिकात तुमची उद्योजक कथा प्रकाशित करून मिळवा:

  • ✅ ब्रँड व्हिजिबिलिटी
  • ✅ व्यावसायिक प्रतिष्ठा
  • ✅ ग्राहकांचा वाढता विश्वास
  • ✅ सोशल मीडिया प्रमोशन

तुमची कथा पुढील अंकात प्रसिद्ध करण्यासाठी अर्ज करा.

🚀 येथे क्लिक करा
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top

🚀 व्यवसायात पुढे राहायचे आहे?

'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे वर्गणीदार व्हा!

३ महिन्यांची वर्गणी
फक्त ₹300
📈 व्यवसाय मार्गदर्शन
💡 मार्केटिंग टिप्स
🤝 प्रेरणादायी यशोगाथा
💰 आर्थिक नियोजन मार्गदर्शन


👉 आजच वर्गणी भरा