ब्रँडचे नाव : मन:शांती चाय बार
व्यवसायाची स्थापना : २८ ऑगस्ट २०१९
हे आहेत पुण्यातील इंदापूरच्या काझड गावचे बापू नरुटे आणि त्यांच्या पत्नी सोनाली नरुटे. बापूंची बदली रायगड जिल्ह्यातील एका दुर्गम शाळेत झाली. तिथे विविध प्रयोग करून शाळेला नवीन ओळख मिळवून दिली.
आपल्या गावात इंग्रजी माध्यमाची शाळा असावी म्हणून त्यांनी आपली पत्नी सोनाली यांना शाळा सुरू करण्यास प्रवृत्त केले आणि २०१५ साली पोद्दार जंबो किड्सची फ्रँचायाजी घेऊन शाळा सुरू केली.
२०१८ पर्यंत शाळा चालवली. मग २० लाखांची गुंतवणूक करत अमृततुल्य चहाची फ्रँचायाजी घेतली. सगळं काही सुरळीत सुरू होत, पण लॉकडाउन लागल्याने सगळं बंद पडलं. परिस्थिती कठीण होती, डोक्यावर कर्ज होत. मग सोनाली यांनी आपल्या पतीच्या मदतीने ‘मनःशांती चाय बार’ सुरू केलं.
त्यांनी गुळाच्या चहाचा प्रि-मिक्स बनवून विक्री करण्यास सुरुवात केली. हे प्रि-मिक्स दुधात टाकल्यावर दोन मिनिटांत चहा तयार होतो. अत्यंत कमी भांडवलात त्यांनी हा व्यवसाय सुरू केला.
आता ४८ प्रकारच्या चहाचे प्रि-मिक्स ते बनवतात. भारतातील २७ राज्यांमध्ये त्यांचे प्रोडक्ट विकले जातात. दर महिन्याला ते १०० टन प्रि-मिक्स विकत असून त्यांची महिन्याची उलाढाल कोटींमध्ये आहे.
या ब्रँड अंतर्गत कोणकोणती प्रॉडक्ट्स किंवा सेवा येतात?
गुळाचा चहा, बासुंदी चहा आणि ४८ प्रकारचे चहा
तुमचा व्यवसाय हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा
'स्मार्ट उद्योजक' पोर्टलवर तुमच्या व्यवसायाबद्दल सविस्तर Sponsored Article प्रकाशित करा आणि नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचा.
🚀 अधिक माहितीकंपनीचे नाव : सार्थक एंटरप्रायजेस
कंपनीच्या मालक : सोनाली बापू नरुटे
संपर्क क्रमांक : 7218920920 /9130098098
पत्ता : मनःशांती चाय बार
Sr. No 45/1/1, Taru Godown, Near RIMS International School, Wadachi wadi Road, Undri, Pune, Maharashtra, 411060.
E-Mail Id – manashantichaibar@gmail.com
Mobile – 7218 920 920 /9130 098 098
वेबसाईट : www.manashantijaggerytea.com
तुमची यशोगाथा हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा
तुमचा व्यवसाय वेगळा आहे. तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे. आता ही कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे.
'स्मार्ट उद्योजक' मासिकात तुमची उद्योजक कथा प्रकाशित करून मिळवा:
- ✅ ब्रँड व्हिजिबिलिटी
- ✅ व्यावसायिक प्रतिष्ठा
- ✅ ग्राहकांचा वाढता विश्वास
- ✅ सोशल मीडिया प्रमोशन
तुमची कथा पुढील अंकात प्रसिद्ध करण्यासाठी अर्ज करा.
🚀 येथे क्लिक करा

